Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पाचोरा»लोहाऱ्यात खासगीसह सार्वजनिक मंडळाचे ‘श्रीं’चे विसर्जन शांततेत
    पाचोरा

    लोहाऱ्यात खासगीसह सार्वजनिक मंडळाचे ‘श्रीं’चे विसर्जन शांततेत

    saimatBy saimatSeptember 19, 2024Updated:September 19, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    परिसरात निर्माण झाले भावूक वातावरण

    साईमत। लोहारा, ता.पाचोरा।प्रतिनिधी।

    येथे दरवर्षीप्रमाणे श्री गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात शांततेत पार पडला. अनंत चतुर्थीच्या दिवशी गावासह घराघरातून ‘गणपती बाप्पा मोरया….पुढच्या वर्षी लवकर या…’ असा जयघोष निनादला होता. सर्व घरगुती गणपती मंडळ व सार्वजनिक मित्र मंडळ यांनी शांततेत ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढली. यावेळी गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. महिला, पुरुष मंडळी गणपतीची विधीवत पूजाअर्चा करीत होते. गणपती बाप्पा जात असल्याने सर्वत्र भावूक वातावरण निर्माण झाले होते. मिरवणुकीत शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटील यांच्यासह लोहारा पोलीस दुरुक्षेत्राच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Pachora : पाचोर्‍यात वॉटर हिटरचा शॉक फर्निचर कारागिराचा दुर्दैवी मृत्यू

    March 11, 2026

    Pachora-Bhadgaon : पाचोरा-भडगाव तालुक्यात २५ कोटींच्या रस्ते व पुलांच्या कामांना मंजुरी

    March 9, 2026

    Bhadgaon : भडगावात मुलांना वाचवताना दोन तरुणांचा गिरणा नदीत बुडून मृत्यू

    March 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.