Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जामनेर»पहुरला खा.रक्षाताई खडसे यांची प्रचारात आघाडी
    जामनेर

    पहुरला खा.रक्षाताई खडसे यांची प्रचारात आघाडी

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMay 8, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, पहुर, ता. जामनेर : वार्ताहर

    रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजप युतीच्या उमेदवार रक्षाताई खडसे यांनी पहूर येथे मतदारांशी संवाद साधला. सायंकाळी पाच वाजता बस स्थानक येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून प्रचार फेरीला सुरुवात झाली. पहूर पेठ, पहूर कसबे गावातून भाजपा कार्यकर्त्यांनी प्रचार रॅलीत सहभाग नोंदविला. त्यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसत आहे.
    गावात ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. नुकतेच भाजपवासी झालेले माजी कृषी सभापती प्रदीप लोढा यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली. यावेळी छाया लोढा, उज्ज्वला लोढा, प्राची लोढा, प्रांजल लोढा यांनी त्यांचे स्वागत केले.

    प्रचार फेरीत राजधर पांढरे, राजू पाटील, अरुण घोलप, बाबुराव घोंगडे, शंकर जाधव, रामेश्‍वर पाटील, श्‍याम सावळे, वासुदेव घोंगडे, राजू जाधव, योगेश बनकर, शैलेश पाटील, योगेश भडांगे, चेतन रोकडे, गणेश जाधव यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    VidhanBhavan : विधानभवनात आमदारांमध्ये शाब्दिक चकमक; भास्कर जाधव आणि सचिन कल्याणशेट्टी भिडले

    March 4, 2026

    राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा ठरला उमेदवार; काँग्रेसने शरद पवारांना दिला पाठिंबा

    March 4, 2026

    ‘जाते जाते तुमने, आवाज़ तो दी होगी…’ अजितदादांच्या शोकसभेत सर्वपक्षीय नेत्यांचे अश्रू अनावर; वरळी डोममध्ये भावनांचा पूर

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.