गोंदेगाव येथे पद्मवंशीय तेली समाज नूतन कार्यकारणी जाहीर

0
4

साईमत लाईव्ह सोयगाव  प्रतिनिधी

गोंदेगाव येथील पद्मवंशीय तेली समाज नूतन कार्यकारिणी ची निवड सर्वानुमते सर्व समाज बांधव गोंदेगाव तसेच मावळते अध्यक्ष राजेन्द्र नगरे उपाध्यक्ष .सन्माननीय श्री हीलालजी नगरे साहेब व सचिव श्री.प्रा.शांतीलालजी चौधरी साहेब तसेच सर्व कमिटी पदाधिकारी व मान्यवर सदस्य यांच्या उपस्थितीत पार पडली.महाराष्ट्र राज्य संपूर्ण कार्यकारिणी कडून नवनिर्वाचित कार्यकारणी पदाधिकारी यांचा यथोचित सत्कार करून अध्यक्ष प्रशांत चौधरी , उपाध्यक्ष गौरव बिंदवाल, सचिव राजेन्द्र नगरे,सहसचिव महादू नगरे , प्रा.ताराचंद बिंदवाल सरजी , ईश्वर ढाकरे , प्रदिप झलवार , विजय नगरे सर यांच्यासह सर्व पदाधिकारी मान्यवर सदस्य यांना यावेळी पुढील सामाजिक विकासात्मक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here