पाचोरा तालुक्यात विविध गावात एकलव्य संघटना शाखेचे उद्घाटन

0
29

साईमत लाईव्ह
पाचोरा : प्रतिनिधी
नुकतेच दिनांक २९ जून रोजी एकलव्य संघटना शाखा उद्घाटन सोहळा पाचोरा तालुक्यातील बिल्दी, सजगांव, नाईक नगर, कुऱ्हाड कुंभारखांड, कासमपूरा लोहारा ह्या गावामध्ये आज एकलव्य संघटना संस्थापक अध्यक्ष तथा प्रदेशाध्यक्ष पवनराजे सोनवणे व प्रदेश कार्याध्यक्ष सुधाकरराव वाघ यांच्या प्रमुख उपस्थिती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

तसेच उपस्थित मान्यवरांनी समाज बांधवांना विविध विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाला जळगांव लोकसभा जिल्हाध्यक्ष संजय सोनवणे, युवा जिल्हाध्यक्ष रविंद सोनवणे, रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष निवृत्ती पवार, जिल्हा कार्याध्यक्ष पिंटू गायकवाड, उपजिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे, जिल्हा संघटक पिंटू सोनवणे रावेर लोकसभा जिल्हा युवा कार्याध्यक्ष समाधान जाधव तालुकाध्यक्ष गणेश वाघ युवा तालुकाध्यक्ष गणेश नाईक तालुका उपाध्यक्षा प्रताप सोनवणे तालुका कार्याध्यक्ष संतोष महाले भडगाव तालुकाध्यक्ष दशरथ मोरे युवा तालुकाध्यक्ष किरण मोरे सोशल मीडिया भडगांव तालुका प्रमुख कृष्णा मालचे जळगांव महानगराध्यक्ष राहुल ठाकरे भडगांव शहराध्यक्ष विनोद मोरे व तसेच एकलव्य संघटनेचे प्रमुख पदाधिकारी व आदिवासी भिल समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here