पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर
विरोधी पक्षनेते ना.अंबादास दानवे हे जळगाव दौऱ्यावर आले होते. रविवारी, १० सप्टेंबर रोजी त्यांनी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या मातोश्रींचे निधन झाले होते म्हणून त्यांच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्या सोबत उपमहापौर कुलभूषण पाटील, कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच विधीज्ञ उज्ज्वल निकम यांनीही भेट घेऊन सांत्वन केले.