Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»नव वर्षाच्या प्रारंभीच पहिल्याच दिवशी पालक मंत्र्यांचे दातृत्व ; शिक्षणासाठी  गरजु विद्यार्थीनीला दिली आर्थिक मदत
    जळगाव

    नव वर्षाच्या प्रारंभीच पहिल्याच दिवशी पालक मंत्र्यांचे दातृत्व ; शिक्षणासाठी  गरजु विद्यार्थीनीला दिली आर्थिक मदत

    SaimatBy SaimatJanuary 1, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    नव वर्षाच्या प्रारंभीच पहिल्याच दिवशी पालक मंत्र्यांचे दातृत्व-www.saimatlive.com
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
    साईमत जळगाव प्रतिनिधी
      शिक्षणाचा अधिकार सर्वांनाच दिला आहे. परंतु, अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेत असताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. प्रसंगी विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबते. असाच एक प्रसंगी धरणगाव तालुक्यातील वराड येथील अनुजा राजु करे या विद्यार्थीनीसोबत घडणार होता. प्रसंगी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या दातृत्त्वामुळे तिचे शिक्षण थांबण्याची वेळ टळली आहे.
    अनुजा ही फॅशन डिझाईनिंगच्या पहिल्या वर्षाचे शिक्षण बेंडाळे महिला महाविद्यालयातून घेते आहे. कौटुंबिक परिस्थिती हालाकीची असल्यामुळे तीला शिक्षण सोडावे लागणार होते. ही बाब जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी पालकमंत्र्यांच्या कानावर घातली. त्यांनी सोमवारी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी थेट वराड या गावात जाऊन अनुजाला शिक्षणासाठी तसेच याच गावातील एका दिव्यांग मुलीच्या लग्नासाठी देखील आर्थिक मदत केली. या दोन्ही सकारात्मक पुढकारामुळे मुलींच्या चेहऱ्यावर हसू फुलले.
     गावकऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले. यावेळी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख संदीप सुरळकर, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, जळके गावाचे सरपंच राजुभैय्या पाटील, वराडचे सरपंच नितीन जाधव, उपसरपंच राजु जाधव, वडली गावाचे माजी सरपंच सचिन पाटील आदी उपस्थित होते.
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Bhusawal:साकरीत पोलिसांची धडक कारवाई; अवैध दारू पकडली

    March 22, 2026

    PM Narendra Modi record : पंतप्रधान नरेंद्र मोदींना ऐतिहासिक टप्पा; भारतीय राजकारणातील सर्वाधिक काळ सत्ताप्रमुख

    March 22, 2026

    Bhusawal : विवाहितेवर शारीरिक व मानसिक छळ; माहेरून १ लाख रुपये आणण्यास दबाव, पतीसह ६ जणांविरुद्ध गुन्हा

    March 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.