Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जामनेर»‘Saimat’s’ Abhishtachintan became a must-read : ना. गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘साईमतची’ अभीष्टचिंतन विशेष पुरवणी ठरली वाचनीय
    जामनेर

    ‘Saimat’s’ Abhishtachintan became a must-read : ना. गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘साईमतची’ अभीष्टचिंतन विशेष पुरवणी ठरली वाचनीय

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMay 17, 2025Updated:May 17, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जामनेरात माजी नगराध्यक्षा साधनाताई महाजन यांच्या हस्ते प्रकाशन

    साईमत/जामनेर/प्रतिनिधी :

    राज्याचे मंत्री ना.गिरीशभाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी, १७ मे रोजी त्यांच्या निवासस्थानी दैनिक ‘साईमतच्या’ अभीष्टचिंतन विशेष पुरवणीचे प्रकाशन माजी नगराध्यक्षा साधनाताई महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संपादक प्रमोद बऱ्हाटे, कार्यकारी संपादक सुरेश उज्जैनवाल, वृत्त संपादक छगनसिंग पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. दै.‘साईमतची’ अभीष्टचिंतन विशेष पुरवणी वाचनीय ठरली असल्याच्या प्रतिक्रिया असंख्य उपस्थित मान्यवरांनी दिल्या आहेत.

    मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत झालेल्या विकासकामांचा लेखा-जोखा, मान्यवरांनी दिलेल्या प्रतिक्रिया तसेच उत्कृष्ट मांडणी असलेल्या दैनिक ‘साईमतच्या’ अभीष्टचिंतन विशेष पुरवणीचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रमोद बऱ्हाटे, सुरेश उज्जैनवाल, छगनसिंग पाटील यांनी मंत्री ना. महाजन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ना.महाजन यांच्यावतीने साधनाताईंनी शुभेच्छांचा स्वीकार केला.

    यांची होती उपस्थिती

    यावेळी माजी अभियंता जे.के.चव्हाण, जामनेर तालुका एज्युकेशनचे सचिव जितेंद्र पाटील, रावेर लोकसभा पूर्वचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, स्वीय सहायक संतोष बारी, दीपक तायडे, न.पा.चे गट नेते डॉ. प्रशांत भोंडे, माजी शहराध्यक्ष तथा नगरसेवक आतिश झाल्टे, भाजपाचे नवनियुक्त तालुकाध्यक्ष मयूर पाटील, शहराध्यक्ष रवींद्र झाल्टे, दै.‘साईमतचे’ जामनेर प्रतिनिधी पंढरीनाथ पाटील आदी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Paladhi Taluka Jamner:जळगावचा तरुण चेन्नई समुद्रात बेपत्ता; कुटुंबात शोककळा

    February 23, 2026

    Jamner : जामनेरमध्ये एकाला चौघांकडून बेदम मारहाण

    February 13, 2026

    Bhusawal-Jamner : भुसावळ-जामनेर परिसरात धाडसी कारवाई; चोरीच्या तीन मोटारसायकलींसह दोन तरुण गजाआड

    January 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.