Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»नूतन मराठा महाविद्यालय मागास विद्यार्थ्यांच्या चळवळीचे माहेरघर आहे : जयसिंग वाघ
    जळगाव

    नूतन मराठा महाविद्यालय मागास विद्यार्थ्यांच्या चळवळीचे माहेरघर आहे : जयसिंग वाघ

    SaimatBy SaimatJuly 31, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    नूतन मराठा महाविद्यालय मागास विद्यार्थ्यांच्या चळवळीचे माहेरघर आहे जयसिंग वाघ
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत जळगाव प्रतिनिधी

    नूतन मराठा महाविद्यालय हे मागास विद्यार्थ्यांच्या चळवळीचे माहेरघर असून प्रशिक विदयर्थी संघटनेची स्थापना याच महाविद्यालयात झाली आहे , सत्यशोधक समाज ही चळवळ सुद्धा याच महाविद्यालयातुन चालत असे , राज्यस्तरीय सत्यशोधकि साहित्य संमेलन यशस्वी करण्यात तसेच मागास व बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना फक्त दहा रूपयात प्रवेश देवून एक नवी ओळख निर्माण केली असे प्रतिपादन प्रसिध्द साहित्तिक व विचारवंत जयसिंग वाघ यांनी केले .

    नूतन मराठा महाविद्यालयातिल माजी विदयर्थी मेळावा ३० जुलै रोजी प्राचार्य डॉ. पी. एल. देशमुख यांच्या अध्यक्षते खाली घेण्यात आला असता वाघ बोलत होते . या प्रसंगी अनिल पाटील , प्रा. सुनील गरुड़ , जयप्रकाश महाडिक , पल्लवी शिंपी , कांचन धांडे , विकास पवार , शशिकांत शिंदे यांचीही भाषणे झाली . डॉ. राजू पाटील , प्रा. डॉ. डी. आर. चव्हाण , प्रा. प्रवीण शिंदे , प्रा. डॉ. नितिन बाविस्कर , प्रा. डॉ. इंदिरा पाटील , मंगेश सालुंके , साजिद शेख , हर्षल पाटील आदि मान्यवर मंचावर हजर होती.

    कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्य डॉ. पी. एल. देशमुख यांनी मार्गदर्शन केले त्यात त्यांनी या महाविद्यालयात शिक्षण घेवून पुढं मंत्री , आमदार , कुलगुरु , विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष , निष्णात वकील , न्यायाधीश झाले हे आम्हास गौरवास्पद आहे .
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजेंद्र देशमुख , आभार प्रदर्शन प्रवीण शिंदे यांनी केले .

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon : जळगाव तालुक्यात दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक

    March 25, 2026

    देशात पुरेसा एलपीजी साठा; अफवांकडे न जा, सरकारचा संदेश

    March 25, 2026

    Jalgaon : कर न वाढवता विकासाचा मार्ग जळगाव मनपाचा अर्थसंकल्प मंजूर

    March 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.