Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»युवा सेना जळगाव महानगर तर्फे निष्ठा दहीहंडीचे आयोजन
    जळगाव

    युवा सेना जळगाव महानगर तर्फे निष्ठा दहीहंडीचे आयोजन

    SaimatBy SaimatSeptember 3, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत जळगाव प्रतिनिधी

    युवा सेना जळगाव महानगर तर्फे यावर्षी निष्ठा दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या दहीहंडीप्रसंगी देण्यात येणाऱ्या ट्रॉफी चे अनावरण युवा सेना प्रमुख तथा राज्याचे माजी पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच मुंबईत करण्यात आले.

    येत्या सात सप्टेंबर रोजी होणाऱ्या दहीहंडी महोत्सवाचे आयोजन यावर्षी युवा सेना जळगाव महानगर तर्फे करण्यात येत आहे. याची तयारी अंतिम टप्प्यात असून निष्ठा दहीहंडी ही मोठ्या दिमाखात साजरा करण्याची तयारी आयोजक युवा सेना जिल्हाप्रमुख पियुष गांधी उपजिल्हाप्रमुख विशाल वाणी, महानगर समन्वयक महेश ठाकूर, महानगर प्रमुख अमोल मोरे, यश सपकाळे यांनी केली आहे.
    निष्ठा दहीहंडीचे हे पहिले वर्ष असून यात शिवगंध ढोल पथक याचे प्रमुख आकर्षण राहणार असून आकर्षक रोषणाई भव्य दिव्य व्यासपीठ हे खास आकर्षण राहणार आहे तरी शहरातील व जिल्ह्यातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
    महोत्सवासाठी शिवसेना संपर्कप्रमुख संजय सावंत, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, युवा सेना विस्तारक चैतन्य बनसोडे, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, महानगर प्रमुख शरद तायडे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
    कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवा सेना चिटणीस अंकित कासार, सरचिटणीस जय मेहता, शहर युवा अधिकारी गिरीश कोल्हे, उपमहानगर अधिकारी अजिंक्य कोळी, ओम कोळी, निलेश जोशी, पंकज जोशी, मयूर गवळी आदी परिश्रम घेत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Bhusawal : भुसावळात कचऱ्याला आग; प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप केला

    March 24, 2026

    Chop : अनेर नदीत धाडसी उडी ओम पाटीलने वाचवले चौघांचे प्राण

    March 24, 2026

    Jalgaon : जळगावात अतिक्रमणाविरोधात महापालिकेची जबरदस्त कारवाई

    March 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.