Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»महानगरपालिकेतील पदाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी घेतली पंच प्रण शपथ
    जळगाव

    महानगरपालिकेतील पदाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी घेतली पंच प्रण शपथ

    SaimatBy SaimatAugust 9, 2023Updated:August 10, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
    साईमत प्रतिनिधी जळगाव
    महानगरपालिकेत आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली मनपा प्रशासनातर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचा समारोप साजरा करण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून बुधवारी ‌‘पंच प्रण प्रतिज्ञा‌’ महापालिकेच्या सर्व विभाग प्रमुख व त्यांचे अधिनस्त असलेल्या कर्मचारी वर्गाने मनपा प्रांगणात  सकाळी ठिक 10 वाजता घेतली.
     यावेळी  सदरची ‌‘पंच प्रण शपथ‌’ ही  महापौर जयश्रीताई सुनील महाजन यांनी हातात मातीचा दिवा प्रज्वलित करून त्यांचे समवेत मनपाचे अधिकारी, कर्मचारी, नगरसेवकांनी शासनाच्या मार्गदर्शन सूचनेप्रमाणे दिली. यावेळी अधिकारी कर्मचारी व सन्माननीय सदस्यांनी हातात मातीचा दिवा प्रज्वलित करून ‌‘ पंच प्रण शपथ‌’ घेतली .
    तसेच मनपाच्या  सार्वजनिक बांधकाम, आरोग्य,पाणीपुरवठा विभाग, अग्निशमन विभाग युनिट्‌‍स  अंतर्गत येत असलेल्या सर्व कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी यावेळी “पंचप्रण  शपथ “ शासनाच्या मार्गदर्शन सूचनेप्रमाणे घेतली. यावेळी उपायुक्त निर्मला गायकवाड , अश्विनी गायकवाड , उपयुक्त गणेश चाटे ,  अभिजीत बाविस्कर, शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे तसेच नगरसेवक विशाल त्रिपाठी, नवनाथ दारकुंडे, आदी उपस्थित होते.
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon : जळगाव तालुक्यात दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक

    March 25, 2026

    देशात पुरेसा एलपीजी साठा; अफवांकडे न जा, सरकारचा संदेश

    March 25, 2026

    Jalgaon : कर न वाढवता विकासाचा मार्ग जळगाव मनपाचा अर्थसंकल्प मंजूर

    March 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.