Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»अमळनेर»अल्पवयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून विनयभंग ; अमळनेर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !
    अमळनेर

    अल्पवयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून विनयभंग ; अमळनेर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

    SaimatBy SaimatDecember 16, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत लाईव्ह अमळनेर प्रतिनिधी

    अल्पवयीन विद्यार्थिनीचा सतत पाठलाग करून विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय दिलीप बाविस्कर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

    तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन विद्यार्थिनीचा अजय बाविस्कर हा सुमारे १५ दिवसापासून पिडीतेचा शाळेत जातांना व येतांना पाठलाग करत होता. त्यामुळे पिडीतेने शाळेत जाणे बंद केले होते. एवढेच नव्हे तर अजय बाविस्कर हा पिडीतेचा दुकानावर किंवा चक्कीवर जाता येता देखील पाठलाग करत होता. याबाबत पिडीतेने आपल्या आजीला सर्व हकीगत सांगितली होती. एकेदिवशी पिडीता आपल्या नातेवाईक मुलीसोबत घराच्या समोर अंगणात बैंडमिंटन खेळत होतो. तेव्हा तेथे अजय बाविस्कर आला आणि त्याने वाईट उद्देशाने पिडीतेचा हात पकडला. तसेच पिडीतेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करुन जमीनीवर पडलेली काडी उचलून पिडीतेला मारण्याचा प्रयत्न केला. यानंतर अखेर पिडीतेने अमळनेर पोलीस स्थानक गाठत आपली तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करत संशयित आरोपी अजय बाविस्कर याला ताब्यात घेतले असून पुढील तपास स.पो.नि राकेशसिंह परदेशी हे करीत आहेत. दरम्यान, अजय हा विवाहित असूनही अल्पवयीन मुलीची छेड काढत असल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Malegaon:मालेगाव मार्गावर भीषण अपघात सातोड कुटुंबाचा अपघातात जागीच मृत्यू

    March 6, 2026

    Yaval: हंबर्डी गावात विवाहित तरुणाची आत्महत्या; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

    March 6, 2026

    Jalgaon, Erandol Taluka:भातखेडा हादरला तरुणाचा धक्कादायक आत्महत्येचा प्रकार उघडकीस

    March 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.