मू.जे.महाविद्यालयात बारावीच्या परीक्षेची बैठक व्यवस्था

0
10

साईमत जळगाव प्रतिनिधी

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी /मार्च २०२४ ही परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. मूळजी जेठा महाविद्यालयातील स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या विवेकानंद भवन (केंद्र क्र.७००) मध्ये कला, वाणिज्य, विज्ञान आणि एम.सी.व्ही.सी. शाखेच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेची बैठक व्यवस्था केली आहे.

कला शाखा – बैठक क्रमांक – एस १२८५६२ ते एस १२८६८२ आहे. विज्ञान शाखा – एस ०६४४५७ ते एस ०६५२७३ आहे. वाणिज्य शाखा एस १५९१६९ ते एस १५९७५० आहे. तर एम.सी. व्ही.सी.शाखा – एस १६६७६१ ते एस १६६७७८ आहे, असे केंद्र संचालक प्राचार्य एस.एन. भारंबे यांनी कळवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here