Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»बोदवड»Bodwad : बोदवडमधील अरिहंत जिनिंगला भीषण आग; लाखो रुपयांचा कापूस जळून खाक
    बोदवड

    Bodwad : बोदवडमधील अरिहंत जिनिंगला भीषण आग; लाखो रुपयांचा कापूस जळून खाक

    saimatBy saimatMarch 28, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Bodwad: Massive fire breaks out at Arihant Ginning in Bodwad; Cotton worth lakhs of rupees burnt to ashes
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    शॉर्टसर्किटचा फटका बोदवडच्या जिनिंगमध्ये भीषण आग

    साईमत बोदवड प्रतिनिधी

    जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथील जामनेर रोड परिसरात असलेल्या अरिहंत जिनिंगमध्ये अचानक लागलेल्या आगीत लाखो रुपयांचा कापूस जळून खाक झाल्याची घटना घडली. सुदैवाने या भीषण आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, अरिहंत जिनिंगमध्ये अचानक धूर व ज्वाळा उसळू लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आगीचे प्रमाण वाढत असल्याचे लक्षात येताच तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

    या आगीत जिनिंगमधील साठवून ठेवलेला कापूस पूर्णपणे जळून खाक झाला असून नुकसान लाखो रुपयांमध्ये असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. प्राथमिक तपासात शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

    दरम्यान, या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. संबंधित यंत्रणेकडून घटनेचा पुढील तपास सुरू असून नुकसानाचे पंचनामे करण्यात येत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Jalgaon : लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारीचा हप्ता लवकरच लाभार्थींच्या खात्यात जमा होणार

    March 25, 2026

    Jalgaon/Bodwad : बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणाचा जळगाव जिल्हा परिषदेत भडका

    January 13, 2026

    Bodwad : बोदवड येथे राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय भव्य मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

    January 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.