Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»अमळनेर»आर्मी स्कूलच्या मनोज हटकरची विभागावर निवड
    अमळनेर

    आर्मी स्कूलच्या मनोज हटकरची विभागावर निवड

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoOctober 12, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

    जळगाव जिल्हा क्रीडा संकुल येथे नुकत्याच झालेल्या मैदानी क्रीडा स्पर्धेत येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमधील बारावीचा विद्यार्थी मनोज हटकर याने ‘पाच हजार मीटर चालणे’ क्रीडा प्रकारात विजेतेपद पटकावले आहे. त्यामुळे त्याची नाशिक विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

    याबद्दल संस्थेचे अध्यक्ष विजय नवल पाटील, कार्याध्यक्ष अनिकेत पाटील, संस्थेचे मानद शिक्षण संचालक प्रा.सुनील गरुड, प्रशासकीय अधिकारी डी.बी.पाटील, प्रा.श्याम पवार, शाळेचे प्राचार्य पी.एम.कोळी, प्रभारी कमांडंट सुभेदार मेजर नागराज पाटील, सुभेदार मेजर श्रीराम पाटील, नायब सुभेदार भटू पाटील यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजयी खेळाडू आणि क्रीडा शिक्षक व्ही.जी.बोरसे यांचा सत्कार करून त्यांना विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Amalner:चार जणांकडून साईड न दिल्याच्या वादातून व्यापाऱ्याच्या कारची तोडफोड

    February 20, 2026

    Jalgaon : नैराश्यातून तरुण विद्यार्थ्याची आत्महत्या प्राचार्यांवर गंभीर आरोप

    February 16, 2026

    Amalner : अमळनेर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत गांजाची एक बिघा शेती उध्वस्त

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.