Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»धरणगाव»धरणगावला माळी समाज पंच मंडळाच्या मंगल कार्यालयाचे काम प्रगतीपथावर
    धरणगाव

    धरणगावला माळी समाज पंच मंडळाच्या मंगल कार्यालयाचे काम प्रगतीपथावर

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMarch 16, 2024Updated:March 16, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, धरणगाव : प्रतिनिधी

    येथील समस्त माळी समाज पंच मंडळातर्फे लहान माळी वाडा मंगल कार्यालयाची नवीन वास्तु उभारणीच्या बांधकामाचे काम प्रगतीपथावर सुरु आहे. त्या अदमासे सात हजार स्केअर फुट बांधकामाचा पहिल्या मजलाचे स्लॅब टाकण्याचे कार्य युध्दपातळीवर सुरूवात केले आहे.

    दोन मजली बांधकामास पार्किंगसह विविध सुविधाजनक परीपूर्ण कामास तीन कोटीपेक्षा अधिक खर्च अपेक्षित आहे. अजुनही बरेचसे काम बाकी आहे. पहिला मजल्याच्या स्लॅबचे ज्येष्ठ पत्रकार तथा समाजाचे ज्येष्ठ पंच तसेच माजी कोषाध्यक्ष कडू महाजन यांच्या हस्ते व विविध पदाधिकाऱ्यांसह पूजन करुन कामास सुरुवात करण्यात आली.

    उर्वरित कामासाठी समाज बांधवानी आर्थिक सहकार्य करावे, असे आवाहन पंच मंडळाच्यावतीने केले आहे. पूर्वी ज्या दानशुर दात्यांनी देणगी दिली त्यांचे समाज पंच मंडळाच्यावतीने आभार व्यक्त करण्यात आले आहे. स्लॅबच्या कामाची पाहणी नुकतीच करण्यात आली. यावेळी समाजाचे उपाध्यक्ष शिवाजी देशमुख, आर्किटेक्ट शाह, राजेंद्र महाजन, भटु महाजन, दीपक महाजन, गोरख देशमुख, अनिल महाजन यांच्यासह पंच मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Asoda : आसोदा गावात किरकोळ वादातून दोन गटांत हाणामारी

    March 16, 2026

    Dharangaon : पैशांच्या वादातून दाम्पत्यावर हल्ला; महिलेला कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण, आरोपीविरुद्ध गुन्हा

    March 16, 2026

    Dharangaon, Paladhi : पाळधीत पर्यटन प्रकल्पाचा स्लॅब कोसळला सात कामगार जखमी, दोघांची प्रकृती गंभीर

    March 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.