अक्कलकुवा येथे वरिष्ठ विज्ञान महाविद्यालयात मेरी मिट्टी मेरा देश कार्यक्रमाचा शुभारंभ

0
9

साईमत अक्कलकुवा प्रतिनिधी

आर. एफ. एन.एस. वरिष्ठ विज्ञान महाविद्यालय अक्कलकुवा यांच्या राष्ट्रीय सेवा योजना एकाकाच्या वतीने मेरी माटी मेरा देश अंतर्गत अमृत कलश संकलन करण्यात आले.
कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. सी .पी. सावंत सर, रा.से. यो. जिल्हा समन्वयक विजय पाटील ,रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी प्रा राजेश्वरसिंग पाडवी, स.का. अधिकारी अंकुश खोब्रागडे सर, यांनी यावेळेस अमृत कलाशामध्ये मुठभर माती घेउन त्याचा सेल्फी फोटो घेतला व तो केंद्र सरकारने दिलेल्या लिंक वर अपलोड केला.

मेरी माटी मेरा देश या कार्यक्रमाला प्रा. डॉ. भरत पाटील, प्रा. गोपाल शेंडे, प्रा. डॉ. मनोज मुधोळकर, प्रा. डॉ. मोहम्मद जुबेर शेख, प्रा. डॉ. योगेश दुशिंग, प्रा. डॉ. विनोद जोगदंड, प्रा. विनिश चंद्रन प्रा.गोटू सूर्यवंशी, योगेश महाजन, मनीष पटेल, नारायण पाटील, अंकुश ठाकरे, प्रशांत पिंपरे, दिनेश ईशी, भगवान पाटील,रा.से. यो.स्वयंसेवक यांनी सहभाग नोंदविला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here