साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी
हा उपक्रम बस स्थानक या ठिकानी घेण्याचा उद्देश म्हणजे बस कर्मचारी आपली ड्युटी करत ते आपले कर्तव्य बजावत असतात त्या मुळे ते या सणा पासुन वंचित राहु नहे म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आम्ही ऐका भावांला राखी बांधली असता ते म्हणाले कामावर यायच्या आधी माझ्याच हातांनी राखी बांधली मला ड्युटी असल्या कारणाने बहिणी कडे जाणे शक्य नोहोते म्हणून मी माझ्या हाताने राखी बांधली आणि त्यांना खुप रडायला आले ते म्हनाले की आज माझी ड्युटी बजावत असताना इतक्या बहीणी मला मिळाल्या त्यांच्या डोळ्यात आंनद अश्रु येत त्यांने आपल्या भावना व्यक्त केल्या.
तसेच एका भावांने बस निघण्याची वेळ झाली होती म्हणून खाली न उतरता खिडकीतून हात बाहेर देऊन राखी बांधुन घेतली
यावेळी कट्टा सखी सुगरग ग्रुपच्या अध्यक्षा सौ शैला चौधरी ,दिपाली कुलकर्णी, सरला वाणी,शुभांगी चौधरी, रेखा निकुंभ,रेखा कुलकर्णी, रेणुका पाटील, उल्का पाटे, ,पुनम पाटील , आरती शिंपी ,उपस्थित होत्या