Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राजकीय»कंकराळा ग्रामपंचायत बिनविरोध
    राजकीय

    कंकराळा ग्रामपंचायत बिनविरोध

    SaimatBy SaimatDecember 8, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत लाईव्ह सोयगाव प्रतिनिधी

    सोयगाव तालुक्यातील कंकराळा ग्रामपंचायत  दिनांक 07 रोजी बिनविरोध जाहीर करण्यात आली , यावेळी गावाच्या ऐकी मुळे हा ऐतिहासिक निर्णय ठरला, यावेळी पुढीलप्रमाणे विजयी उमेदवार लोकनियुक्त सरपंच किशोर सोनवणे , ग्रामपंचायत सदस्य कुणाल राजपुत , हिरालाल ढाकरे , गोरख पवार , शाम पाटील , सुनिता उबाळे, निर्मला सोनवणे , सारीका हिवराळे अशाप्रकारे बिनविरोध निवड करण्यात आली , यावेळी गावातील उपस्थित चेअरमन देविदास राजपुत , तालुका प्रमुख दिलीप मचै , माजी सरपंच शिवदास राजपुत , रविंद्र पाटील, प्रविण कदम, ईश्वर श्रीरसागर, तिरुपती पतसंस्था चेअरमन रामदास राजपुत, भगवान राजपुत, संदीप गायकवाड,मोतीलाल वाघ , विठ्ठल बडकणे,संतोष राजपुत,जयेश पाटील ,किरण पाटील , बबलु राजपुत,संतोष शिंदे,विठ्ठल बोराडे, गणेश पाटील आदी गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    VidhanBhavan : विधानभवनात आमदारांमध्ये शाब्दिक चकमक; भास्कर जाधव आणि सचिन कल्याणशेट्टी भिडले

    March 4, 2026

    राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा ठरला उमेदवार; काँग्रेसने शरद पवारांना दिला पाठिंबा

    March 4, 2026

    ‘जाते जाते तुमने, आवाज़ तो दी होगी…’ अजितदादांच्या शोकसभेत सर्वपक्षीय नेत्यांचे अश्रू अनावर; वरळी डोममध्ये भावनांचा पूर

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.