Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»succeeds in MPSC exam : जळगावातील कल्याणी पाटीलचे एमपीएससीच्या परीक्षेत यश
    जळगाव

    succeeds in MPSC exam : जळगावातील कल्याणी पाटीलचे एमपीएससीच्या परीक्षेत यश

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMay 21, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सहाय्यक कार्यकारी अभियंता वर्ग १ पदी निवड

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

    एमपीएससीमार्फत सहाय्यक कार्यकारी अभियंता (एईई) वर्ग १ पदी राज्यातून मुलींमधून आठवा तर जनरल मेरिट लिस्ट (मुला-मुलींमधून) ३२ व्या क्रमांकाने जळगाव येथील कल्याणी गणेश पाटील यांची निवड झाली आहे. याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

    सध्या त्या अमळनेर येथील सार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहेत. आतापर्यंत त्यांनी चार स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळविलेले आहे. शालेय शिक्षणापासूनच त्यांची यशाची कमान वाढती राहिली आहे. जळगावमधील शासकीय तंत्रनिकेतन स्थापत्यमध्ये त्यांनी राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला होता. त्यानंतर पुणे येथील सीओईपी कॉलेजमधून बीटेक सिव्हिलची पदवी पूर्ण केली आहे.

    गुरुजनांसह आई-वडील, मार्गदर्शकांना दिले यशाचे श्रेय

    कल्याणी यांनी त्यांच्या यशाचे श्रेय आपले गुरुजन, आई-वडील आणि मार्गदर्शक यांना दिले आहे. त्या नूतन मराठा महाविद्यालयातील प्रा.गणेश अहिरराव आणि प्रा.डॉ.इंदिरा पाटील यांच्या कन्या होत. कल्याणी पाटील यांच्या यशाबद्दल त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा.सुनील गरुड, प्रा.एन.डी.पाटील, राजेंद्र सूर्यवंशी, शांताराम पाटील एकलरेकर, ज्ञानेश्वर पाटील आदी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगावात खान्देश महोत्सव २०२६ ची भव्य सुरुवात; महिला उद्योजकतेला प्रोत्साहन

    February 27, 2026

    Jalgaon : २५ वर्षांनंतरही जमीन मोबदला न दिल्याबद्दल आयुक्तांना नोटीस

    February 27, 2026

    Jalgaon :जळगाव महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीवर कोल्हे यांची निवड

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.