साईमत जळगाव प्रतिनिधी
जालना,येथे दिनांक ४ ते ६ जानेवारी दरम्यान राज्यस्तर फेंटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत जळगावला तीन ३ गोल्ड व १ सिल्वर मेडल प्राप्त झाले फेन्टबोल अजिंक्य पदस्पर्धेत जळगाव जिल्ह्याच्या 19 वर्षातील संघास डबल व ट्रिपल मध्ये गोल्ड मेडल तसेच १७ वर्षे आतील मुलांचे संघाला डबल मध्ये गोल्ड ट्रिपल मध्ये सिल्वर मेडल प्राप्त झाले.
19 वर्षातील मुलांच्या संघ खालील प्रमाणे जाहीद तांबोली ,अर्शद शे ख, गजाली शेख , हस्सान मिर्झा सर्वे सरदार एस के हायस्कूल नगरदेवला चाळीसगाव. १७ वर्षातील मुले सय्यद बिलाल , विकार अहमद ,हाफिज शेख, नवाब शेख, शोएब पटेल, सर्व जळगाव शहर म ना पा उर्दू शाळा नबर, १ संघा चे. कोच विकार शेख, मॅनेजर इफतेखर अहमद होते खेळाडूंना अब्दुल करीम सालार ,प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे, एजाज मलिक, डॉक्टर नारायण खडके, संघटनेचे, अध्यक्ष इक्बाल मिर्झा उपाध्यक्ष प्रदीप तडवलकर, राजेश जाधव ,प्रवीण पाटील, मुख्याध्यापक बाबू शेख ,कुर्बान तडवी ,वसीम मिर्जा , फिरोज शेख ,प्रशांत जगताप ,आसिफ मिर्झा आदींनी अभिनंदन केले.
