Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जळगावात विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) डॉ. जालिंदर सुपेकर यांचा सत्कार
    जळगाव

    जळगावात विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) डॉ. जालिंदर सुपेकर यांचा सत्कार

    SaimatBy SaimatAugust 19, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, प्रतिनिधी, जळगाव
    जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणून सेवा दिलेले डॉ.जालिंदर सुपेकर यांचा कृषीसम्राट परिवार व जळगावकरांच्या वतीने विशेष सत्कार आयोजित करण्यात आला होता. नुकतीच डॉ.सुपेकर यांना विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) महाराष्ट्र या पदावर पदोन्नती मिळाली. लक्ष्मी केमिकल्स प्रा. लिमिटेड चे मॅनेजिंग डायरेक्टर बाळासाहेब सूर्यवंशी हे डॉ. सुपेकरांचे व्याही असल्यामुळे कृषी सम्राट परिवार व जळगावकरांच्या वतीने त्यांचा हा सहृदय सत्कार करण्यात आला.

    याप्रसंगी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांसह आमदार राजुमामा भोळे, रजनीकांतजी कोठारी, भालचंद्र पाटील, प्रमोद पाटील, प्रा.डी.डी. बच्छाव, सुरेंद्र पाटील, अनिल पाटील, अनिल भोकरे, दीपक परदेशी, डॉ.दीपक पाटील, सलीम खान यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छापर भाषणात डॉ.सुपेकर साहेबांनी केलेल्या सहकार्याबद्दल विशेष आठवणी सांगितल्या.

    कार्यक्रमाप्रसंगी लक्ष्मी केमिकल्स प्रा. लि. चे संचालक नानासाहेब सूर्यवंशी, पराग सूर्यवंशी, कल्पना सूर्यवंशी, डॉ. भाग्यश्री सूर्यवंशी यांच्यासह मान्यवरांतर्फे डॉ. सुपेकर व सौ.पूनम सुपेकर यांचा सपत्नीक विशेष सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
    यावेळी डॉ.जालिंदर सुपेकर यांचे जावई तसेच क्लिओन इंडस्ट्रीज प्रा.लि.चे संचालक प्रसाद सूर्यवंशी  व   कन्या अनुराधा सूर्यवंशी यांनी आपल्या मनोगतातून विशेष आठवणींना उजाळा दिला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Bhusawal:साकरी गावात किरकोळ वादातून तरुणावर जमावाचा हल्ला

    March 24, 2026

    Jalgaon : ‘पाच महत्त्वाच्या कामांवर लक्ष द्या’ – दीपक करंजीकर यांचा नवनिर्वाचित नगरसेवकांना सल्ला

    March 24, 2026

    Jalgaon:जळगावात केटरिंग व्यवसायावर गॅस सिलिंडरचा तुफान फटका

    March 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.