Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Jalgaon : जळगाव हादरले आजाराने थकलेल्या ३४ वर्षीय तरुणाने घेतली गळफास घेऊन आत्महत्या
    क्राईम

    Jalgaon : जळगाव हादरले आजाराने थकलेल्या ३४ वर्षीय तरुणाने घेतली गळफास घेऊन आत्महत्या

    saimatBy saimatJanuary 23, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Jalgaon: Jalgaon shaken: 34-year-old young man, exhausted by illness, committed suicide by hanging
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    आईच्या अनुपस्थितीत उचलले जीवघेणे पाऊल; संपूर्ण जुने जळगाव परिसरात हळहळ

    साईमत/ जळगाव /प्रतिनिधी

    शहरातील जुने जळगाव भागात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. ३४ वर्षीय गणेश समाधान अहिरे (रा. जुने जळगाव) या तरुणाने आजाराशी झुंज देत थकून आपले जीवन संपवले. हा प्रकार पाहून परिसरात शोककळा पसरली आहे.

    माहितीनुसार, गणेश अहिरे आपल्या वृद्ध आईसोबत राहत होता. काही दिवसांपासून त्याला गंभीर आजार होता, ज्यामुळे तो शारीरिक आणि मानसिक त्रासात होता. शुक्रवारी, दि. २३ जानेवारी रोजी, त्याची आई काही कामासाठी घराबाहेर गेली असताना, गणेशने घरात कुणीही नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली.

    आई घरी परतल्यावर गणेश बेशुद्ध अवस्थेत असल्याचे पाहून हंबरडा फोडला. तत्काळ परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली आणि त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तपासणी नंतर त्याला मृत घोषित केले.

    या घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, आजारपणाने त्रस्त झाल्याने गणेशने हे टोकाचे पाऊल उचलले. पोलिसांनी अकस्मात मृत्यू नोंदवली असून पुढील तपास सुरू आहे.गणेशच्या निधनाने त्याच्या वृद्ध आईवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण परिसरा

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Bhusawal : भुसावळहून सांगलीसाठी निरंकारी संत समागम स्पेशल रेल्वेला हिरवा झेंडा

    January 23, 2026

    Bhadgaon : भडगावमध्ये साधूवेशातील भामट्यांचा धक्कादायक फसवणूक प्रकार; दाम्पत्याची सोन्याच्या अंगठ्या लंपास

    January 23, 2026

    Jalgaon : जळगाव रिक्षाचालकांची निषेध मोहीम; ‘ऑटोमेटेड फिटनेस सेंटर’ सुरू करण्याचा इशारा

    January 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.