Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»District Collector : एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयास जिल्हाधिकाऱ्यांची भेट, पाहणी
    जळगाव

    District Collector : एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयास जिल्हाधिकाऱ्यांची भेट, पाहणी

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoNovember 27, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    राज्यस्तरीय योजनांच्या अंमलबजावणीचा घेतला आढावा

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

    जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय, यावल येथे भेट देऊन आश्रमशाळा, प्रशासकीय कामकाज, विविध शासन योजना, आर्थिक प्रगती व प्रलंबित नोंदींची सविस्तर पाहणी केली. अधिकाऱ्यांशी संवाद साधून आवश्यक सूचना दिल्या.

    त्यानंतर आदिवासी विकास विभागाचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या दूरदृश्य प्रणाली द्वारे आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकल्प कार्यालयातून सहभाग घेतला. आश्रमशाळांच्या सुविधा, बांधकाम कामे, निधी वापर, कर्मचारी व्यवस्थापन तसेच धरती आबा जनजातीय गौरव वर्ष उपक्रमांच्या प्रगतीची समीक्षा करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी ग्राम व तालुका विकास आराखडे तातडीने तयार करून जिल्हास्तरीय आराखड्याची कार्यवाही गतीमान करण्याचे निर्देश दिले.

    तसेच संविधान अमृत महोत्सवानिमित्त एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व संविधान प्रस्तावनेचे अनावरण करण्यात आले. भेटीत प्रकल्प अधिकारी अरुण पवार, तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र ठाकूर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निशिकांत गवई उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगाव महापालिकेत स्थायी समिती व महिला बालकल्याण समिती सभापती निवडीची अंतिम तयारी

    February 25, 2026

    Jalgaon : महापौरांचा आवाहन स्थानिक महिला बचत गटांना खरेदीद्वारे पाठबळ द्या!

    February 25, 2026

    Jalgaon: जळगाव जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प मंजूर; ५० कोटी ९७ लाखांचा विकासाचा दृष्टिकोन

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.