Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»Uncategorized»Indian Railway Recruitment 2023 : भारतीय रेल्वेत परीक्षा न देता 2422 जागांसाठी मेगा भरती ; 10वी उत्तीर्णांना सुवर्ण संधी..
    Uncategorized

    Indian Railway Recruitment 2023 : भारतीय रेल्वेत परीक्षा न देता 2422 जागांसाठी मेगा भरती ; 10वी उत्तीर्णांना सुवर्ण संधी..

    SaimatBy SaimatJanuary 4, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    Central Railway Recruitment 2023 : तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधीच आहे. मग भारतीय रेल्वेत नोकरीची करण्याचं स्वप्न असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, भारतीय रेल्वेने देशभरात 10वी पास उमेदवारांसाठी जवळपास 2422 जागांवर भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर केलं आहे. भारतीय रेल्वे (Indian Railway) ने मध्य रेल्वेच्या अंतर्गत अ‍ॅप्रेंटिस पदांसाठी भरती प्रक्रियेसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी आपला अर्ज दाखल करु शकतात.

    भारतीय रेल्वेच्या rrccr.com या अधिकृत वेबसाईटवरुन इच्छुक आणि पात्र उमेदवार आपला अर्ज दाखल करु शकतात. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जानेवारी 2023 आहे. तसेच https://rrccr.com/Home/Home या लिंकवर क्लिक करुन तुम्ही आपला उमेदवारी अर्ज दाखल करु शकता. या भरती प्रक्रियेची सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी https://rrccr.com/rrwc/Files/196.pdf या लिंकवर क्लिक करुन (Indian Railway Recruitment 2023 PDF file) पीडीएफ फाईल डाऊनलोड करु शकता.

    कोणत्या विभागात किती पदांसाठी भरती
    मुंबई क्लस्टर – 1659 पदांसाठी भरती
    भुसावळ क्लस्टर – 418 पदांसाठी भरती
    पुणे क्लस्टर – 152 पदांसाठी भरती
    नागपूर क्लस्टर – 114 पदांसाठी भरती
    सोलापूर क्लस्टर – 79 पदांसाठी भरती

    उमेदवाराची पात्रता
    1) उमेदवार हा मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्थेतून कमीतकमी 50 टक्क्यांसह 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

    2)  उमेदवाराकडे आयटीआय सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे.

    अर्ज शुल्क
    या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराला अर्ज शुल्क म्हणून 100 रुपये भरावे लागणार आहेत.

    वयोमर्यादा किती
    Indian Railway Recruitment 2023 या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक आणि पात्र उमेदावाराचे वय 15 डिसेंबर 2022 पर्यंत 15 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. तर अधिकाधिक वय 24 वर्षांहून कमी असावे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Deputy Chief Minister : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सहकाऱ्यांचा बारामतीत दुर्दैवी विमान अपघातात बळी

    January 28, 2026

    Malkapur : पेसापोलो नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राचा तहलका

    December 9, 2025

    Malkapur : मलकापुरात दुचाकीच्या डिक्कीतून साडेचार लंपास

    December 9, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.