मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देवून ओबीसीत समावेश करा

0
20

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देवून ओबीसीत समावेश व्हावा म्हणून चाळीसगाव तहसील कार्यालयासमोर चाळीसगाव सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने चवथ्या दिवशीच्या साखळी उपोषणात शिरसगाव येथील महिलांसह मराठा समाज बांधवांनी सहभाग घेतला.

उपोषणात गणेश पवार, प्रमोद पाटील, खुशाल पाटील, विजय (पप्पू) पाटील, दिलीप पाटील, संजय पाटील, नाना शिंदे, विलास गवळी, सुनील चव्हाण, अभिमान पाटील, तमाल देशमुख, विकास पवार, किशोर पाटील, मनोज भोसले, राजेंद्र पाटील, योगेश देशमुख, आर.बी.जगताप, विलास भोसले, सुनील देशमुख, ईश्वर पवार, छोटु अहिरे, पी.एन.पाटील, सचिन गायकवाड, सचिन पवार, मनोज देशमुख, रविबाबा पाटील, शेखर देशमुख, मनोज भोसले, किशोर पाटील, विलास मराठे, भरत नवले, दिनेश गायकवाड, मुकुंद पवार, सचिन शिंदे, ज्ञानेश्वर कोल्हे, सतीश पवार, दीपक देशमुख, अनिल कोल्हे, प्रदीप मराठे, ज्ञानेश्वर शिंदे, दिलीप पाटील, विलास भोसले, प्रमोद वाघ, सुनील देशमुख, गणेश गोसावी, दीपक नागणे, संजय चित्ते, किरण पवार, दत्तु पवार, योगेश पवार, विकास पवार, संजय पाटील, नामदेव तुपे, जी.जी.वाघ यांच्यासह रोशना पाटील, अंबा पाटील, बेबा पाटील, विजया चव्हाण, शितल चव्हाण, लता चव्हाण, सुनिता चव्हाण, निकिता चव्हाण, शालु पगार, रेखा चव्हाण, प्रमिला पाटील, ठगू तिरमली, विमल कोळी, अंजना पाटील, विमल चव्हाण, प्रमिला मिस्तरी, अनिता चव्हाण, शालू चव्हाण, मनीषा पाटील, सोनाली बोराडे, सुरेखा कडवे, शोभा सावळे, अलका कडवे तसेच मराठा समाज बांधव सहभागी झाले होते.

उपोषणाला यांनी दर्शविला पाठिंबा

साखळी उपोषणाला काँग्रेस पक्षाच्यावतीने तालुकाध्यक्ष अनिल निकम, डी.वाय.चव्हाण तसेच प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनच्यावतीने तालुका अध्यक्षा मनीषा पाटील, भ्रष्टाचार विरोधी आक्रोश संस्थेच्यावतीने तालुकाध्यक्ष अनिल राठोड, सोनाली लोखंडे, आर.डी.चौधरी, राजपूत समाजाचे सुनील राजपूत, समता सैनिक दलाचे जिल्हा प्रचारक स्वप्नील जाधव, नगरसेवक सुरेश स्वार, अरुण अहिरे, संजय ठाकरे, देवळीचे छगन जाधव, तळेगावचे गुणवंत शेलार, ग्रंथमित्र अण्णासाहेब धुमाळ, जगदीश महाजन, नीळकंठ साबणे, धनगर समाजाचे गणेश जाने, मल्हार सेनेचे तालुकाध्यक्ष संजय गढरी, शेतकरी संघटनेचे आर.के.पाटील, पप्पूदादा गुंजाळ प्रतिष्ठानचे रोहित जाधव, शिवसेना विभागप्रमुख किरण आढाव, अजीज खाटीक, सोनु शहा, रफीक सैय्यद यांनी पाठिंबा दर्शविला आहे. तालुक्यातील मराठा समाज बांधव, महिला भगिनी, विद्यार्थ्यांनी २४ ते २७ सप्टेंबरपर्यंत साखळी उपोषणात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here