Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Chandrika Saw Mill In Jalgaon ; जळगावात चंद्रिका सॉ मिलला भीषण आग ; लाखोंचे साहित्य जळून खाक
    जळगाव

    Chandrika Saw Mill In Jalgaon ; जळगावात चंद्रिका सॉ मिलला भीषण आग ; लाखोंचे साहित्य जळून खाक

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJune 26, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    शॉर्ट सर्किटमुळे लागली आग, मनपाचे दोन अग्नीशमन बंब झाले होते दाखल

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

    शहरातील बेंडाळे चौक ते नेरी नाका दरम्यान असलेल्या चंद्रिका सॉ मिल (वखार व दुकान) येथे गुरुवारी, २६ जून रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याची घडली होती. आगीची माहिती मिळताच जळगाव महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर पथकाने आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. आगीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. तसेच घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. त्यातील काहींनी माणुसकीचे दर्शन घडवत आग विझविण्यासाठी मदतकार्य केले. दरम्यान, आगीत लाखोंचे साहित्य जळून भस्मसात झाले आहे.

    आग विझविण्यासाठीअग्निशमन दलाच्या जवानांनी केले प्रयत्न

    आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. त्यामुळे वखारीतील लाखो रुपये किमतीचे लाकूड, दुकानातील साहित्य, फर्निचर आणि इतर वस्तू जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. जळगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला माहिती मिळताच, सुरुवातीला दोन अग्निशमन बंब आग विझविण्यासाठी दाखल झाले होते. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्न केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगावात खान्देश महोत्सव २०२६ ची भव्य सुरुवात; महिला उद्योजकतेला प्रोत्साहन

    February 27, 2026

    Jalgaon : २५ वर्षांनंतरही जमीन मोबदला न दिल्याबद्दल आयुक्तांना नोटीस

    February 27, 2026

    Jalgaon :जळगाव महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीवर कोल्हे यांची निवड

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.