Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»अमळनेर»विवाहितेची छेडखानी, पतीलाही बेदम मारहाण ; अमळनेर पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल !
    अमळनेर

    विवाहितेची छेडखानी, पतीलाही बेदम मारहाण ; अमळनेर पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल !

    SaimatBy SaimatMarch 4, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत लाईव्ह अमळनेर प्रतिनिधी

    शहरातील एका महाविद्यालयाच्या बाहेर एका विवाहितेची छेडखानी करून तिच्या पतीला देखील बेदम मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पिडीत विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. ३ रोजी २ वाजेच्या सुमारास अमळनेर शहरातील एका महाविद्यालयाच्या गेटच्या बाहेर चालत जात असतांना पाठीमागून ४ मुले पिडीतेचा पाठलाग करत होते. त्यापैकी एका उंच मुलांने मला बेबी असा आवाज दिला. तर अनिरुध्द उर्फ मोन्या अर्जुन चंडाले, चंद्रकात राजेंद्र पाटील, अविनाश अर्जुन चंडाले, अनिरुध्द उर्फ मोन्याचा भाऊ (पुर्ण नाव माहीत नाही, तिघं रा. अमळनेर) हे सर्व पिडीत विवाहितेचा पाठलाग करत होते.

    अनिरुध्द उर्फ मोन्या अर्जुन चंडाले याने पिडीतेच्या डाव्या खांद्यावर हात ठेऊन केसास हात लावला. तर तिघांनी पकड तिला असे म्हटले. तसेच पिडीतेच्या पतीला लाथाबुक्यांनी पोटावर मारहाण करुन, तुला जिवे मारुन टाकू अशी धमकी दिली. या प्रकरणी चौघांविरुद्ध विनयभंगसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकाँ प्रमोद पाटील हे करत आहेत. दरम्यान, पोलिसांनी तीन संशयित आरोपींना अटक देखील केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Malegaon:मालेगाव मार्गावर भीषण अपघात सातोड कुटुंबाचा अपघातात जागीच मृत्यू

    March 6, 2026

    Yaval: हंबर्डी गावात विवाहित तरुणाची आत्महत्या; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

    March 6, 2026

    Jalgaon, Erandol Taluka:भातखेडा हादरला तरुणाचा धक्कादायक आत्महत्येचा प्रकार उघडकीस

    March 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.