साईमत जळगाव प्रतिनिधी
येथील तेली समाज शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने गणेश कॉलनी रोडवरील, तेली समाज मंगल कार्यालय येथे मंगळवार, दि. ९ रोजी संतश्रेष्ठ, संताजी जगनाडे महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने सालावादाप्रमाणे प्रतिमा पूजन व मल्ल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी पांडुरंग चौधरी, देवेंद्र गांगुर्डे, दिलीप चौधरी, मनोज चौधरी, वासुदेव चौधरी, कैलास चौधरी, दुर्गेश चौधरी, सचिन चौधरी व सचिन पाटील यांची उपस्थिती होती.