पाचोऱ्यात शिवसेना उबाठातर्फे बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

0
8

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी

येथील शिवसेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांच्या राहत्या घरी शिवसेनाप्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त बाळासाहेब ठाकरे यांचा प्रतिमा पूजन सोहळा वैशाली सूर्यवंशी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख उद्धव मराठे यांच्या हस्ते शुक्रवारी, १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडला.

याप्रसंगी शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख रमेश बाफना, नरेंद्र सूर्यवंशी, तालुका प्रमुख शरद पाटील, शहर प्रमुख अनिल सावंत, शहर प्रमुख ॲड.दीपक पाटील, विलास पाटील, योगेश पाटील, भारत पाटील, गोपाल परदेशी, उपजिल्हा युवा अधिकारी संदीप जैन, रमेश पाटील, जितेंद्र महाजन, राजू पाटील, अन्नू शेख, आबा पाटील, अभिषेक खंडेलवाल, देवा पाटील, चंद्रकांत पाटील, कृष्णा पाटील, पंढरीनाथ पाटील, रमेश वाणी, भगवान वाघ, दीपक बडगुजर, हिराजी पाटील, रज्जाग इमाम, फरीद खान, सिकंदर पिंजारी, हकीम भाई, उमर बॅग, मुस्ताक खान, बाळू पाटील, अण्णा महाजन, आबा पाटील, वाल्मीक पाटील, श्रीराम पाटील, नाना पाटील, अरुण पाटील, प्रकाश पाटील, श्रीराम ढमाळे, नाना वाघ, संतोष पाटील, नंदू सर, डी.डी.नाना, धरमसिंग पाटील, राजेंद्र गायकवाड, गोकुलगाव गांगुर्डे यांच्यासह समस्त उबाठाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here