Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»मुंबई»उद्धव ठाकरेंना लॉलीपॉप चिन्ह द्या ; निलेश राणेंचा हल्लाबोल
    मुंबई

    उद्धव ठाकरेंना लॉलीपॉप चिन्ह द्या ; निलेश राणेंचा हल्लाबोल

    SaimatBy SaimatJuly 29, 2022Updated:July 29, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : प्रतिनिधी

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी शिवसेनेत(Shivsena) केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. यातच शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटात शिवसेना नेमकी कुणाची असा वाद सुरु आहे. तसेच शिंदे गटाने शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर दावा केला आहे. यातच आता भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane)यांनी याच मुद्द्यांवर भाष्य करताना शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे.

    शिवसेना कुणाचा पक्ष आहे , हा वाद सध्या न्यायालयात सुरु आहे. त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही. पण धनुष्यबाण हे जे चिन्ह आहे ते आत्ता उद्धव ठाकरेंना शोभणारं नाही. ते . बिनकामाचे आहेत, म्हणून ज्याला जे चिन्ह शोभेल, तसे त्या माणसाला मिळायला हवं. पण आता ते न्याय प्रविष्ट असल्यामुळे मी त्याच्यावर काही बोलू शकत नाही. पण ते स्वतःच म्हणतायत आता सगळे बाण निघून गेले. हे फक्त रिकाम टेकडे धनुष्य घेऊन बसलेत. त्यांना ते चिन्ह शोभणारं नाही. या चिन्हासाठी कुणीतरी रफटफ माणूस पाहिजे. जसे बाळासाहेब होते. त्यांना शोभायचं ते चिन्ह. यांना कुठलं तरी देऊन टाका लॉलीपॉप वगैरे. ते शोभेल, धनुष्यबाण शोभणारं नाही.

    निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवरही भाष्य केले. उद्धव ठाकरेंनी फुटलेला पेपर सोडवला आहे. संजय राऊतांनी त्यांच्या पत्रकारितेच्या कौशल्याच्या जोरावर काही प्रश्न विचारले आणि ठाकरेंनी त्यांची थेट उत्तरं दिली, असे काही नाही. प्रश्नही आधीच माहित होते आणि त्याचे उत्तरही त्यांना माहिती होते, असे राणे म्हणाले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    कलाविश्वावर शोककळा; ‘देवदास’ फेम अभिनेते विजय कृष्णा यांचं निधन, वयाच्या ८१व्या वर्षी घेतला निरोप

    March 4, 2026

    VidhanBhavan : विधानभवनात आमदारांमध्ये शाब्दिक चकमक; भास्कर जाधव आणि सचिन कल्याणशेट्टी भिडले

    March 4, 2026

    राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा ठरला उमेदवार; काँग्रेसने शरद पवारांना दिला पाठिंबा

    March 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.