Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»आव्हाणीतील वृध्द महिलेची अडीच लाखांची फसवणूक
    क्राईम

    आव्हाणीतील वृध्द महिलेची अडीच लाखांची फसवणूक

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoOctober 8, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, साईमत, धरणगाव : प्रतिनिधी

    तालुक्यातील आव्हाणी गावातील वृद्ध महिलेला बनावट लेबल लावून जुने मशीन नवे दाखवून २ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एकावर धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

    सविस्तर असे की, धरणगाव तालुक्यातील आव्हाणी गावात अन्नपूर्णा खंडेराव पाटील (वय ७२) या महिला आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांनी शेतीसाठी ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेतात टिलर करण्याचे साहित्य घेण्यासाठी पृथ्वीराज मोटर्सचे संचालक बाबुराव रावसाहेब खेडकर (रा.नेवासा, ता. शेगाव, जि.अहमदनगर) याचे यांच्याशी १४ मार्च २०२३ ते २१ सप्टेंबर २०२३ दरम्यान वेळोवेळी संपर्क साधून २ लाख ४० हजार रूपये किंमतीचे पॉवर टिलर घेण्याचे ठरले. परंतू बाबुराव खेडकर याने वृद्ध महिलेला ठरल्याप्रमाणे पॉवर टिलर न देता किर्लोस्कर कंपनीची बनावट लेबल लावून जुने मशीनला कलर देऊन ते नवे असल्याचे सांगून पॉवर टिलर दिले. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अन्नपूर्णा पाटील यांनी धरणगाव पोलिसात धाव घेतली. वृद्ध महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून शनिवारी, ७ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता अहमदनगर येथील पृथ्वीराज मोटार्सचे संचालक बाबुराव रावसाहेब खेडकर यांच्या विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तपास पो.हे.कॉ. गजानन महाजन करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Chalisgaon : चाळीसगाव शहरात भरवस्तीत घरफोडी; सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास

    February 26, 2026

    Jalgaon:जळगाव शहरात भरदिवसा ८ लाखांची रोकड लंपास; दुचाकी डिक्की फोडून चोरटा फरार

    February 26, 2026

    Chopra:१० हजारांच्या कर्जासाठी २ लाख व्याज भरूनही तरुणाची आत्महत्या

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.