Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Former Corporator’s Mobile Phone Stolen From : बाजार समितीतील भाजीपाला मार्केटला माजी नगरसेवकाचा मोबाईल लंपास
    क्राईम

    Former Corporator’s Mobile Phone Stolen From : बाजार समितीतील भाजीपाला मार्केटला माजी नगरसेवकाचा मोबाईल लंपास

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMay 25, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    एमआयडीसी पोलिसात परप्रांतीय चार महिलांविरुध्द गुन्हा दाखल

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

    शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजीपाला मार्केटमध्ये माजी नगरसेवकाचा महिला चोरट्यांनी ८० हजार रूपये किंमतीचा मोबाईल लांबविल्याची घटना शनिवारी घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात परप्रांतीय चार महिलांविरोधात गुन्हा दाखल केला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

    सविस्तर असे की, जळगाव शहरातील माजी नगरसेवक राजेंद्र झिपरू पाटील हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ते २४ मे रोजी सकाळी ९.३० वाजता शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजीपाला मार्केटमध्ये आले होते. त्यावेळी मार्केटमध्ये आलेल्या संशयित महिला लल्ली रमजान जोगी (वय २७), पूजा रज्जू जोगी (दोन्ही राहणार अमठी, उत्तर प्रदेश, ह.मु.ममता बेकरी, जळगाव) आणि त्यांच्यासोबत असलेल्या दोन अनोळखी महिला यांनी राजेंद्र पाटील यांचा ८० हजार रूपये किंमतीचा महागडा मोबाईल लांबविला आहे.

    त्यानंतर राजेंद्र पाटील यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून चार महिलांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. तपास पो.हे.कॉ. रामकृष्ण पाटील करीत आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगावात खान्देश महोत्सव २०२६ ची भव्य सुरुवात; महिला उद्योजकतेला प्रोत्साहन

    February 27, 2026

    Jalgaon : २५ वर्षांनंतरही जमीन मोबदला न दिल्याबद्दल आयुक्तांना नोटीस

    February 27, 2026

    Jalgaon :जळगाव महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीवर कोल्हे यांची निवड

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.