Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»Uncategorized»Flipkart Sale| ७४९ रुपयात फोन, ११९० रुपयात फ्रीज, अर्ध्या किंमतीत AC, वॉशिंग मशीनही स्वस्तात
    Uncategorized

    Flipkart Sale| ७४९ रुपयात फोन, ११९० रुपयात फ्रीज, अर्ध्या किंमतीत AC, वॉशिंग मशीनही स्वस्तात

    SaimatBy SaimatJune 23, 2022Updated:June 23, 2022No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन किंवा अन् कोणतेही इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट खरेदी करायचा प्लान असेल तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. फ्लिपकार्ट इलेक्ट्रॉनिक्स सेल जून 2022 आजपासून सुरू झाला आहे. हा सेल २७ जून पर्यंत सुरू राहणार आहे. या सेलमध्ये टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन आणि एसीसह अनेक प्रोडक्ट्सवर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. ५ दिवस चालणाऱ्या या सेल सोबत SBI क्रेडिट कार्ड आणि ईएमआय खरेदीवर १५०० रुपयांपर्यंत १० टक्के सूट मिळत आहे. आम्ही तुमच्या सुविधेसाठी टीव्ही, फ्रिज, एसीसह अन्य इलेक्ट्रॉनिक्स वर मिळणारी सर्वात बेस्ट डिल्स संबंधीची लिस्ट तयार केली आहे. तुम्हाला जर टीव्ही, फ्रिज आणि वॉशिंग मशीन किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक वस्त खरेदी करायचा विचार असेल तर तुमच्यासाठी एक गोल्डन संधी आहे. जाणून घ्या डिटेल्स.

    OnePlus Y1S 108 cm (43 inch)

    oneplus-y1s-108-cm-43-inch

    OnePlus Y1S 108 cm (43 inch) Full HD LED Smart Android TV (43FD2A00) फ्लिपकार्टच्या माहितीनुसार, ४३ इंचाचा हा वनप्लस स्मार्ट टीव्ही लाँचिंग नंतर आतापर्यंत सर्वात कमी किंमतीत मिळत आहे. लिस्टिंगनुसार, टीव्हीचा एमआरपी ३१ हजार ९९९ रुपये आहे. परंतु, यावर तुम्हाला २१ टक्के सूट मिळत असल्याने तुम्हाला हा टीव्ही २४ हजार ९९९ रुपयात खरेदी करू शकता. टीव्हीवर १६ हजार ९०० रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस मिळत आहे. त्यामुळे तुम्हाला हा टीव्ही फक्त ८ हजार ९९ रुपयात खरेदी करू शकता.

     

    Voltas 1.5 Ton 5 Star Split Inverter AC

    voltas-1-5-ton-5-star-split-inverter-ac

    Voltas 1.5 Ton 5 Star Split Inverter AC – White (4503224-185V DAZJ, Copper Condenser) फ्लिपकार्टच्या माहितीनुसार, हा १.५ टनचा एसी लाँच केल्यानंतर सर्वात कमी किंमतीत उपलब्ध करण्यात आला आहे. लिस्टिंगनुसार, या एसीची किंमत ६७ हजार ९९० रुपये आहे. परंतु, याला ४४ टक्के सूट नंतर फक्त ३७ हजार ९९९ रुपयात खरेदी करू शकता. या मॉडलवर कोणतही एक्सचेंज ऑफर दिली जात नाही.

     

    ​POCO M4 Pro (Cool Blue, 64 GB) (6GB RAM)

    poco-m4-pro-cool-blue-64-gb-6gb-ram

    POCO M4 Pro (Cool Blue, 64 GB) (6GB RAM) फ्लिपकार्टच्या माहितीनुसार, ६ जीबी रॅमच्या या पोको फोनच्या लाँचिंग नंतर आतापर्यंत सर्वात कमी किंमतीत मिळत आहे. फोनची किंमत १७ हजार ९९९ रुपये आहे. परंतु, यावर ३० टक्के सूट मिळत असून या फोनला १२ हजार ४९९ रुपयात खरेदी करू शकता. फोनवर ११ हजार ७५० रुपयाचा एक्सचेंज बोनस मिळत आहे.

     

    realme TechLife 7 kg 5 Star

    realme-techlife-7-kg-5-star

    realme TechLife 7 kg 5 Star Rating Semi Automatic Top Load White, Black (RMSA705NNNDW) वॉशिंग मशीन खरेदी करायची असेल तर ही सेमी ऑटोमॅटिक मॉडल खूपच कमी किंमतीत मिळत आहे. फ्लिपकार्ट लिस्टिंग नुसार, याची एमआरपी १२ हजार ४९० रुयपे आहे. परंतु, तुम्ही याला ३६ टक्के सूट सोबत फक्त ७ हजार ९९० रुपयात खरेदी करू शकता. यावर २२०० रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस मिळत आहे. याला ५ हजार ७९० रुपयात खरेदी करू शकता.

     

    SAMSUNG 192 L Direct Cool Single Door 2 Star Refrigerator

    samsung-192-l-direct-cool-single-door-2-star-refrigerator

    SAMSUNG 192 L Direct Cool Single Door 2 Star Refrigerator (Gray Silver, RR19A241BGS/NL) फ्रिज खरेदी करायचा प्लान असेल तर सॅमसंगच्या या मॉडलला खूपच कमी किंमतीत खरेदी करू शकता. फ्लिपकार्ट लिस्टिंग नुसार, याची एमआरपी १४ हजार ९९० रुपये आहे. परंतु, याला १२ टक्के सूट सोबत फक्त १३ हजार १९० रुपयात खरेदी करू शकता. फ्रिज वर १२ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस दिला जात आहे. पूर्ण एक्सचेंज बोनसचा लाभ मिळाल्यास याला तुम्ही ११९० रुपयात खरेदी करू शकता. या फ्रिजवर खूप सारे बँकिंग ऑफर सुद्धा मिळत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Malkapur : पेसापोलो नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राचा तहलका

    December 9, 2025

    Malkapur : मलकापुरात दुचाकीच्या डिक्कीतून साडेचार लंपास

    December 9, 2025

    ‘Natya Ratan’ Festival : ‘नाट्य रतन’ महोत्सवात ‘पालखी’ नाटकाची निवड

    December 6, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.