साईंमत, जळगाव : प्रतिनिधी
कंजरभाट समाजातर्फे कंजरभाट समाज मंदिराच्या प्रांगणात प्रथमच स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कंजरभाट समाजाचे ज्येष्ठ नेते बिरजू नेतलेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी समाज बांधवांसह विविध स्तरातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.
याप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक नेत दीपक माछरेकर, ह.भ.प.सनातन महाराज, सामाजिक कार्यकर्ते विजय दहियेकर, सूर्यभान अभंगे, कंजरभाट समाजाचे संस्थेचे अध्यक्ष विजय अभंगे, कार्याध्यक्ष शशिकांत बागडे, उपाध्यक्ष सचिन बाटुंगे, सचिव राहूल नेतलेकर, खजिनदार योगेश बागडे, मोहन गारुंगे, नरेश बागडे, मोहन चव्हाण, मंगल गुमाने, संजय गारुंगे, विजय बागडे, संतोष इंद्रेकर, प्रदीप नेतलेकर, प्रकाश दहियेकर, संतोष बागडे, सुरज गारुंगे, अविनाश अभंगे, विशाल नेतले, अमित गागडे, उत्तम गुमाने, राकेश गारुंगे, किरण बागडे आदी उपस्थित होते.

यांनी घेतले परिश्रम
यशस्वीतेसाठी पंकज गागडे, जयेश माछरे, विवेक नेतलेकर, कमल गागडे, सुदाम बागडे, तेजस नेतले, पंकज नेतले, राज नेतले, अंकुश मलके, बबलू नेतले, हृतिक बागडे, विक्की बागडे, जितू नेतले, अंकुश माछरे, अर्जुन माछरे, आशु चव्हाण, परशु बागडे, प्रितेश बागडे, राकेश बाटुंगे, रोहित माछरे, चिंटू बागडे, कंजर भाट समाज महिला मंडळाच्या दीपमाला बाटुंगे, उषाबाई बागडे, चंदनीबाई अभंगे, यशोदा गागडे, नितु गारुंगे, मिली बागडे, गायत्री बागडे, श्रद्धा माछरे, सोना बागडे, रंजित बागडे आदी समाजबांधव व समाजाच्या महिलांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन संजय गारुंगे तर विजय अभंगे यांनी आभार मानले.
—
दैनिक साईंमत
जलगाँव
जलगाँव
One attachment • Scanned by Gmail
ReplyForward
|