Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राजकीय»अखेर एकनाथ खडसेंना सुप्रीम दिलासा ; दीड वर्षांनंतर जावई गिरीश चौधरींना जमीन मंजूर
    राजकीय

    अखेर एकनाथ खडसेंना सुप्रीम दिलासा ; दीड वर्षांनंतर जावई गिरीश चौधरींना जमीन मंजूर

    SaimatBy SaimatJuly 21, 2023Updated:July 21, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    अखेर एकनाथ खडसेंना सुप्रीम दिलासा ; दीड वर्षांनंतर जावई गिरीश चौधरींना जमीन मंजूर
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत प्रतिनिधी

    अखेर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath khadse) यांना सुप्रीम दिलासा मिळाला आहे. पुणे येथील भोसरी जमीन घोट्याळ्या प्रकरणी ईडीच्या अटकेत असलेले मा. मंत्री आणि राष्टवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आ .एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना सुप्रीम कोर्टाकडून जमीन मंजूर झाला आहे. गेल्या दीड वर्षांपासून ते ईडीच्या ताब्यात होते.

    मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीच्या कारवाईनंतर ते ७ जुलै २०२१ ला त्यांना जेल झाली होती. भाजप-शिवसेना सरकारमध्ये असताना मा . मंत्री एकनाथ खडसे (Eknath khadse) यांनी पुण्यातील भोसरी येथे ३.१ एकर एमआयडीसीत प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप होता. या आधी मंदाकिनी खडसे यांच्यावर देखील अटकेची टांगती तलवार असल्याची चर्चा होती. हे प्रकरण २०१६ मधील आहे . ३.१ एकर जमीनीचा हा भूखंड ३१ कोटी रुपयांचा असून ठो खडसे यांचे जावई चौधरी आणि पत्नी यांनी ३.७ कोटी रुपयांना विकत घेतल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

    याआधी देखील गिरीश चौधरी यांचा जमीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला होता. या नंतर एप्रिल महिन्यात पुन्हा त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला होता.

    या प्रकरणात भाजप-शिवसेना (BJP-Shivsena)सरकारमध्ये खडसे हे महसूल मंत्री असताना त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तसेस या प्रकरणी खडसे यांचा पत्नी मंदाकिनी खडसे यांची सुद्धा चौकशी करण्यात आली होती. गिरीश चौधरी हे खडसे यांच्या जेष्ठ कन्या शारदा चौधरी यांचे पती आहे. ते सद्य पुणे येथे वस्तव्यात असून काही वर्षे ते विदेशात होते.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    आसाममध्ये सुखोई-३० एमकेआय विमान कोसळले; नागपूरचे सुपुत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर वीरमरण पावले

    March 6, 2026

    Devendra fadnavis : 78,215 मेगावॅट वीज निर्माणासाठी जलविद्युत प्रकल्पाला ग्रीन सिग्नल

    March 5, 2026

    VidhanBhavan : विधानभवनात आमदारांमध्ये शाब्दिक चकमक; भास्कर जाधव आणि सचिन कल्याणशेट्टी भिडले

    March 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.