Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»fathers death : मुलाचा वाढदिवस साजरा करून गावी परतणाऱ्या बापाचा रेल्वे अपघातात मृत्यू
    क्राईम

    fathers death : मुलाचा वाढदिवस साजरा करून गावी परतणाऱ्या बापाचा रेल्वे अपघातात मृत्यू

    Vikas PatilBy Vikas PatilApril 24, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुलाचा वाढदिवस साजरा करून गावी परतणाऱ्या बापाचा रेल्वे अपघातात मृत्यू

    रावेर ( प्रतिनिधी ) –

    भामर्डी (ता. धरणगांव) येथील ३० वर्षीय विवाहित पुरुषाचा मृतदेह दि.२२ रोजी सकाळी रायपुर पाटचारीनजीक रेल्वे रुळावर मिळून आला सावदा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    भामर्डी येथील कमलेश ज्ञानेश्वर पाटील (वय – ३०) हा विवाहित तरुण दि.१९ रोजी मुंबईहून धरणगाव येण्यासाठी रेल्वेने निघाला होता. त्याच दिवशी त्याने त्याच्या काकाला कॉल करून, झोप लागल्याने गाडी भुसावळहून पुढे निघाली असे कळविले. त्यांनी सावदा येथे उतरून भुसावळला येण्याची माहिती दिली होती. त्यानंतर मात्र त्याचा संपर्क होत नव्हता, नातेवाईक त्याचा शोध घेत असतांना दि. २२ रोजी त्याचा मृतदेह सावदा स्टेशन जवळील रायपुर पाटचारीजवळ मिळून आला.

    गॅगमन सलीम शेख यांनी रेल्वे प्रशासनाला माहिती दिली असता, मृतदेह रावेर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला होता.मयत कमलेश पाटील हे त्यांचा १ वर्षाच्या मुलाचा सुरत येथे वाढदिवस साजरा करण्यासाठी गेला होता. तेथून परतल्यावर घटना घडली असल्याची माहिती आहे. सावदा पोलीस स्टेशन येथे नोंद करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Vikas Patil
    • Website

    Related Posts

    Chalisgaon : चाळीसगाव शहरात भरवस्तीत घरफोडी; सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास

    February 26, 2026

    Jalgaon:जळगाव शहरात भरदिवसा ८ लाखांची रोकड लंपास; दुचाकी डिक्की फोडून चोरटा फरार

    February 26, 2026

    Chopra:१० हजारांच्या कर्जासाठी २ लाख व्याज भरूनही तरुणाची आत्महत्या

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.