Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»accident : अपघातात बाप-लेकाचा जागीच मृत्यू
    क्राईम

    accident : अपघातात बाप-लेकाचा जागीच मृत्यू

    Vikas PatilBy Vikas PatilApril 28, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अपघातात बाप-लेकाचा जागीच मृत्यू

    जळगाव (प्रतिनिधी)-

    रावेर तालुक्यातील बोर घाटात थार जीप आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. पिंटू बोडोले (वय ३०) असं मयत पित्याचे व रितीक बोडोले (वय ३) असं मुलाचे नाव आहे. पोलिसांनी थार गाडीच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

    पिंटू बोडोले हे कुटुंबासह भुसावळ येथे मजुरी करून उदरनिर्वाह चालवत होते. रविवारी ते पत्नी मालुबाई (वय २८) आणि दोन मुले यांच्यासह दुचाकीने भुसावळहून पाल येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी निघाले होते.

    दरम्यान, रात्री रावेर तालुक्यातील बोर घाटात खेरगावकडून भुसावळच्या दिशेने येणाऱ्या थार गाडीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, पिंटू आणि त्यांचा लहान मुलगा रितीक याचा जागीच मृत्यू झाला. गरीब परिस्थितीत जीवन जगणाऱ्या या आदिवासी कुटुंबावर अचानक संकट कोसळले आहे.

    या अपघातात जखमी मालुबाई बोडोले आणि लहान मुलगा टेंगुराम यांना पुढील उपचारासाठी फैजपूर येथे हलवले. पोलिसांनी थार गाडीच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Vikas Patil
    • Website

    Related Posts

    Jalgaon : नेरी नाका परिसरातील रस्ता तात्पुरता बंद

    February 7, 2026

    Jalgaon : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे १२ फेब्रुवारीला ठिय्या आंदोलन

    February 7, 2026

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.