Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»माजी खा. ईश्वरबाबूजी जैन प्रकृती अस्वस्थतेमुळे रूग्णालयात
    जळगाव

    माजी खा. ईश्वरबाबूजी जैन प्रकृती अस्वस्थतेमुळे रूग्णालयात

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoSeptember 25, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू

    साईमत/जळगाव/प्रतिनधी:

    जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी खा. ईश्वरबाबू जैन यांना बुधवारी, २५ रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास त्यांच्या आर.एल. ज्वेलर्स येथे अस्वस्थता जाणवू लागली होती. त्यांना तात्काळ आर.एल. हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Faizpur : अकलूद शिवारात भव्य शिवमहापुराण कथा

    March 1, 2026

    Akulkheda (Tal. Chopra) :रागाच्या भरात प्रेयसीवर गोळी; नंतर प्रियकराची आत्महत्या

    March 1, 2026

    Jalgaon : मेहरूणमध्ये तरुणीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना

    March 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.