Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»मुंबई»प्रत्येक निवडणूक लढायची आणि जिंकायचीच : अमित ठाकरे
    मुंबई

    प्रत्येक निवडणूक लढायची आणि जिंकायचीच : अमित ठाकरे

    SaimatBy SaimatAugust 6, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी

    मागच्या महिन्यापासून राज्याच्या राजकारणात बऱ्याच राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. युवापिढी राजकारणात सक्रिय झाल्याचे दिसत आहे. मनसे नेते अमित ठाकरेदेखील सध्या दौरा करत आहेत आणि सर्वसामान्य लोकांशी, तरुणांशी, विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवण्याचे ते प्रयत्न करत आहेत. अश्यातच त्यांनी आगामी निवडणुकांविषयी मोठे विधान केले आहे.

    “येणारी प्रत्येक निवडणूक आपल्यासाठी महत्त्वाची आहे. आपल्या पक्षाने केलेलं काम आणि विचार घरोघरी पोहचवू. येत्या निवडणुकीत चांगला आणि निवडून येणार उमेदवार द्यायचा आहे आपला निवडून आणण्यासाठी पुरजोर प्रयत्न करायचे आहेत. त्या निवडणुकांमध्ये प्रचार करण्यासाठी मी तयार आहे. कुठलीही निवडणूक लागली तरी मला हाक द्या. आपण जोरदार प्रचार करू. आपल्याला प्रत्येक निवडणूक लढायची आहे आणि जिंकायचीसुद्धा आहे. त्यामुळे मनसैनिकांनो, कामाला लागा, असे आवाहन अमित ठाकरे यांनी केले. येत्या प्रत्येक निवडणुकीसाठी तयार राहण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. अमित ठाकरे आजपासून चार दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर(Nashik Tour) आहेत. यात ते नाशिक शहर आणि जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

    अमित ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंच्या(Aditya Thackeray) रॅलीवर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. शिवसेनेत बंड होण्याआधी मी माझे दौरे सुरू केले. पण माझा आदित्य ठाकरेंना प्रश्न आहे. जर एकनाथ शिंदे आणि आमदारांनी बंडाळी केली नसती तर तुम्ही दौरा केला असता का, एवढाच माझा एक प्रश्न आहे, असेही अमित ठाकरे म्हणाले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Railways : एलपीजी टंचाईने रेल्वे खानपान सेवा धास्तावली

    March 11, 2026

    आसाममध्ये सुखोई-३० एमकेआय विमान कोसळले; नागपूरचे सुपुत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर वीरमरण पावले

    March 6, 2026

    Devendra fadnavis : 78,215 मेगावॅट वीज निर्माणासाठी जलविद्युत प्रकल्पाला ग्रीन सिग्नल

    March 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.