Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Elderly man’s body found in decomposed state in hotel in Jalgaon: जळगावातील हॉटेलात कुजलेल्या अवस्थेत सापडला वृद्धाचा मृतदेह
    जळगाव

    Elderly man’s body found in decomposed state in hotel in Jalgaon: जळगावातील हॉटेलात कुजलेल्या अवस्थेत सापडला वृद्धाचा मृतदेह

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMay 2, 2025Updated:May 2, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवीन बस स्थानकाजवळील घटना ; जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अकस्मातची नोंद

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी

    शहरातील नवीन बस स्थानकाशेजारील एका हॉटेलमध्ये जळगाव शहरात कामानिमित्त पुणे जिल्ह्यातून आलेल्या वृद्ध व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याचा प्रकार शुक्रवारी, २ मे रोजी सकाळी उघडकीस आला आहे. मोहम्मद शफी मोहम्मद मोमीन (वय ७०, रा. मंचर, ता. आंबेगाव जि. पुणे) असे मयत वृद्धाचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद केल्याचे सांगण्यात आले.

    सविस्तर असे की, मोहम्मद शफी मोहम्मद मोमीन हे आपल्या परिवारासह वास्तव्यास होते. ते रबरी शिक्के बनवून देण्याचे काम करून उदरनिर्वाह तर त्यांचा मुलगा वकिली काम करून उदरनिर्वाह करतो. दरम्यान, २८ एप्रिल रोजी जळगाव जिल्हा न्यायालयात रबरी शिक्के तयार करून ते जळगावात आले होते. रबरी शिक्के दिल्यानंतर तेव्हापासून ते बेपत्ता झाले होते. त्यानुसार याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्टेशनला बेपत्ता झाल्याची नोंद केली होती. त्यानुसार मोहम्मद शफी यांचा शोध सुरू होता.

    रुग्णालयात मयताच्या मुलाचा आक्रोश

    नवीन बसस्थानकाशेजारील असणाऱ्या एका हॉटेलमधील एका खोलीत मोहम्मद शफी यांचा कुजलेल्या अवस्थेत शुक्रवारी, २ मे रोजी सकाळी मृतदेह आढळून आला. त्यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला असल्याचे सांगण्यात आले. ही माहिती मिळताच मयत मोहम्मद शफी यांच्या मुलाने रुग्णालयात आक्रोश केला. दरम्यान, मोहम्मद शफी मोहम्मद मोमीन यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय? त्याची चौकशी करुन तपास सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगावात खान्देश महोत्सव २०२६ ची भव्य सुरुवात; महिला उद्योजकतेला प्रोत्साहन

    February 27, 2026

    Jalgaon : २५ वर्षांनंतरही जमीन मोबदला न दिल्याबद्दल आयुक्तांना नोटीस

    February 27, 2026

    Jalgaon :जळगाव महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीवर कोल्हे यांची निवड

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.