Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पारोळा»एकनाथजी, रामदासभाईंना आवरा! शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षल माने यांचे  मुख्यमंत्र्यांना आवाहन
    पारोळा

    एकनाथजी, रामदासभाईंना आवरा! शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षल माने यांचे  मुख्यमंत्र्यांना आवाहन

    SaimatBy SaimatSeptember 26, 2022Updated:September 26, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत लाईव्ह पारोळा प्रतिनिधी

    माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी पूर्णपणे सोडून महाराष्ट्राच्या राजकारणाची आणखीनच अधोगती करण्याचा व राजकीय प्रदूषण वाढवण्याचा चंग बांधलेला दिसतोय.. एकनाथजी, रामदासभाईंना आवरा! असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षल माने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले आहे. ते पारोळा येथील धिक्कार सभेत बोलत होते.

    रामदास कदम यांच्या ‘‘ त्या ‘‘ वक्तव्याचा निषेध व्यक्त करतांना शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षल माने पुढे म्हणाले की, रामदास कदम यांनी माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात जी पातळी सोडून भाषा वापरली, त्याचा सार्वत्रिक निषेध होणे आवश्यक आहे.

    टीका करताना अर्वाच्यपणा किती करायचा याला काही मर्यादा असतात हा माणूस महाराष्ट्राचा मंत्री होता आणि पन्नास वर्षे शिवसेनेत होता. आपल्या अगोदरच्या नेत्याबद्दल इतके हीन स्वरूपाचे उद्गार ते कसे काय काढू शकतात असा सवाल करत टीका अवश्य करा, परंतु काही विवेक बाळगाल की नाही? असेही ते म्हणाले
    यावेळी तालुकाप्रमुख आर. बी. पाटील, शहरप्रमुख अशोक मराठे, उपतालुकाप्रमुख दादा पाटील, एकलव्य सेना जिल्हाध्यक्ष सुनील पवार, युवासेना तालुकाप्रमुख रविंद्र पाटील, शहरप्रमुख युवासेना आबा महाजन, युवासेना उपशहर प्रमुख सावन शिंपी, अल्पसंख्याक शहर प्रमुख कलीम शेख, तालुकाध्यक्ष व्यापारी आघाडी राजेंद्र चौधरी, दिलीप चौधरी, जेष्ठ शिवसैनिक रविंद्र पाटील, अरुण चौधरी, आप्पा चौधरी, राजू भाऊ बागडे, लखनभाऊ वाणी, विलासभाऊ पाटील, बापूभाऊ बडगुजर, आबा सैदाने, आदींची उपस्थिती होती.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Parola:वंजारी खुर्द गामस्थांच्या स्मशानभूमीची प्रलंबित मागणी अखेर पूर्ण

    January 1, 2026

    Parola:पारोळ्यात ‘खाना खजाना’ आनंद मेळावा उत्साहात

    December 31, 2025

    Shinde Knelt Down : शिंदेंनी गुडघे टेकले, लाचार माणसाचे दर्शन घडवले

    December 30, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.