Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पाचोरा»पाचोऱ्यात किरीट सोमय्या यांच्या पुतळ्याला दहन करून जोडे मारो आंदोलन
    पाचोरा

    पाचोऱ्यात किरीट सोमय्या यांच्या पुतळ्याला दहन करून जोडे मारो आंदोलन

    SaimatBy SaimatJuly 18, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    पाचोऱ्यात किरीट सोमय्या यांच्या पुतळ्याला दहन करून जोडे मारो आंदोलन
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत पाचोरा प्रतिनिधी

    आज दुपारी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सौ. वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या नेतृत्वात किरीट सोमय्या यांचा प्रतिकात्मक पुतळा (अग्निदाग देण्यात आला) दहन करण्यात आला व महिला कार्यकर्त्यांकडून त्यांच्या फोटोला जोडे मारले गेले, किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आला या व्हिडिओमध्ये 100% सत्यता असणार या सर्व प्रकाराची चौकशी झाली पाहिजे. अशी मागणी शिवसेना (उ.बा.ठा) यांच्याकडून करण्यात आली.

    या संपूर्ण प्रकरणाच्या विरोधात तहसील ऑफिस मध्ये माननीय तहसीलदार साहेब व पाचोरा पोलीस स्टेशनचे पीआय यांच्याकडे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत निवेदन देण्यात आलं. याप्रसंगी दीपक राजपूत, उद्धव मराठे, रमेश बाफना, भरत खंडेलवाल, नरेन्द्रसिंग सुर्यवंशी, शरद पाटील, एडवोकेट दीपक पाटील, अनिल सावंत, अण्णा परदेशी, संदीप जैन, जितेंद्र जैन, पप्पू राजपूत राजेंद्र राणा, मिथुन वाघ, गफार शेख, दादाभाऊ पाटील, प्रदीप पाटील, अभिषेक खंडेलवाल, हरीश देवरे, विलास पाटील, तिलोंत्तमा मोरया, जयश्री येवले, मंदाकिनी पारोचे, कुंदन पांड्या, अनिता पाटील, पप्पू जाधव, नितीन लोहार, चंद्रकांत पाटील, खंडू सोनवणे, दादाभाऊ राजपूत, कैलास मिस्त्री, अजय पाटील, गौरव पाटील, देवा पाटील हडसन, नामदेव भाऊ, सुनील पाटील, प्रशांत सोनार, उत्तम पाटील, जीवन पाटील, नितीन कोल्हे, हेमंत पाटील, निलेश पारोचे, नामदेव चौधरी, किरण राजपूत, किरण सावळे, शशी पाटील, गौरव पाटील, सदाशिव पाटील, अतुल चौधरी, सुमित चौधरी, महेंद्रसिंग राजपूत, अमोल बाविस्कर, किशोर पाटील, जितू पाटील, दिनकर गीते, संदीप पाटील, धनराज पाटील, राकेश पाटील, निर्भय डॉक्टर, धनराज पाटील, विजय भोई डॉ. योगेश मराठे, नाना वाघ, एडवोकेट किशोर पाटील, डी डी नाना, संतोष पाटिल, नंदू सर, शुभम राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    देशात पुरेसा एलपीजी साठा; अफवांकडे न जा, सरकारचा संदेश

    March 25, 2026

    Jalgaon : लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारीचा हप्ता लवकरच लाभार्थींच्या खात्यात जमा होणार

    March 25, 2026

    Rupali Chakankar : “भोंदूबाबा प्रकरणाचा मोठा धक्का; रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब?”

    March 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.