Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»माझ्या सोबत लव्हशिप कर म्हणत विवाहितेचा विनयभंग ; मेहुणबारे पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !
    क्राईम

    माझ्या सोबत लव्हशिप कर म्हणत विवाहितेचा विनयभंग ; मेहुणबारे पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

    SaimatBy SaimatDecember 26, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत लाईव्ह चाळीसगाव प्रतिनिधी

    मेहुणबारे ता. चाळीसगाव परिसरातील एका गावातील विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी मेहुणबारे पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    या संदर्भात पिडीत विवाहितेने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. २३ डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास शाळेच्या डयुटीवर जात असतांना निखील वसंत कोळी याने तुम्हाला गाडीवरून सोडून देतो, असे बोलून तू माझ्या सोबत लव्हशिप कर, असे बोलून विनयभंग केला. याप्रकरणी मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना. अनवर कलींदर हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Chalisgaon : चाळीसगाव शहरात भरवस्तीत घरफोडी; सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास

    February 26, 2026

    Jalgaon:जळगाव शहरात भरदिवसा ८ लाखांची रोकड लंपास; दुचाकी डिक्की फोडून चोरटा फरार

    February 26, 2026

    Chopra:१० हजारांच्या कर्जासाठी २ लाख व्याज भरूनही तरुणाची आत्महत्या

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.