Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»विद्यापीठात विद्यार्थ्यांना राष्ट्रीय ध्वज वाटप
    जळगाव

    विद्यापीठात विद्यार्थ्यांना राष्ट्रीय ध्वज वाटप

    SaimatBy SaimatAugust 14, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, प्रतिनिधी, जळगाव

    ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत हर घर तिरंगा‌’ अंतर्गत सोमवारी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभागातर्फे राष्ट्रीय ध्वजाचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कुलसचिव डॉ.विनोद पाटील व विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे हे उपस्थित होते.

    विद्यार्थ्यांमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे महत्त्व, मागील 76 वर्षातील राष्ट्राची झालेली यशस्वी वाटचाल आणि प्रगती तसेच येणाऱ्या काळात देशाच्या सर्वांगीण विकासात विद्यार्थ्यांची भूमिका याबाबत माहिती देण्यात आली. डॉ. तुषार रायसिंग यांनी प्रस्ताविक केले. त्याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजाचे वाटप करण्यात आले. ‌‘हर घर तिरंगा ‌’ हे अभियान स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित केलेली राष्ट्रव्यापी मोहीम आहे.

    सदर कार्यक्रमास, कला व मानव्य विद्या प्रशाळेचे प्र. संचालक डॉ. रामचंद्र भावसार, माध्यमशास्त्र प्रशाळेचे संचालक डॉ. सुधीर भटकर, संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभागाचे डॉ. तुषार रायसिंग, डॉ. सुभान जाधव, डॉ. वीणा महाजन व विद्यार्थी हे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शरद पाटील, विलास कुमावत, पंकज शिंपी, कुंदन ठाकरे यांनी परिश्रम घेतले.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Bhusawal : भुसावळ तिकीट तपासणीत १० ‘करोडपती’ कर्मचाऱ्यांचा विक्रम

    March 25, 2026

    Bhusawal : भुसावळ तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा मोठा दणका

    March 25, 2026

    Jalgaon : रामनवमी उत्सवात जळगाव रंगणार ‘रामरंग’ भजन

    March 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.