Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पाचोरा»शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत वैशाली सूर्यवंशी यांची चर्चा
    पाचोरा

    शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत वैशाली सूर्यवंशी यांची चर्चा

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoSeptember 21, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    निर्मल सीडस्‌ला शिवसेना-उबाठातर्फे भव्य स्वागत

    साईमत।पाचोरा।प्रतिनिधी।

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. अमोल कोल्हे यांच्यासह अन्य मान्यवरांचा समावेश असलेल्या शिवस्वराज्य यात्रेचे शनिवारी, २१ सप्टेंबर रोजी शिवसेना-उबाठाच्या नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांनी स्वागत केले.

    आ. जयंत पाटील, खा. अमोल कोल्हे हे शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेनिमित्त जळगाव जिल्ह्यात आले आहेत. ही यात्रा चाळीसगावला होती. त्यानंतर तेथील सभा आटोपल्यानंतर यात्रा जामनेरकडे जात असतांना पाचोरा येथील निर्मल सीडस्‌ येथे शिवसेना-उबाठाच्यावतीने त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी वैशालीताई सूर्यवंशी, निर्मल उद्योग समूहाचे व्यवस्थापक सुरेश पाटील यांनी आ. जयंत पाटील यांचे स्वागत केले.

    यांची होती उपस्थिती

    याप्रसंगी रा.काँ.चे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, विद्याथी प्रदेशाध्यक्ष योगेश गव्हाणे, जिल्हा निरीक्षक भास्करराव काळे, जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, श्रीराम पाटील, एजाज मलीक, अरुण पाटील, ॲड. अभय पाटील, अरुण तांबे, गजू पाटील, अनिल सावंत, राजेंद्र राणा, संदीप जैन, मनोज चौधरी, हरीश देवरे, दादाभाऊ चौधरी, हरिभाऊ पाटील, राकेश सोनवणे, प्रशांत पाटील, बंडू मोरे, निखिल सोनवणे आदी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Deputy Chief Minister : सुनेत्रा पवार हे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत

    January 31, 2026

    अजित पवारांच्या पार्थिवाला मुखाग्नी; सुरक्षा रक्षक रडताना जय पवारांनी केलं सांत्वन

    January 29, 2026

    Pachora : पाचोरात दुचाकीवर बळजबरीचा प्रयत्न; विवाहितेचा विनयभंग

    January 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.