Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»दिगंबर जैन बहुउद्देशीय मंडळातर्फे २२ सप्टेंबरला गुणवंतांचा सत्कार
    जळगाव

    दिगंबर जैन बहुउद्देशीय मंडळातर्फे २२ सप्टेंबरला गुणवंतांचा सत्कार

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoSeptember 10, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पर्युषण महापर्वाचा सांगता सोहळा, मोबाईल सूचीचेही होणार प्रकाशन

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

    येथील दिगंबर जैन बहुद्देशीय मंडळातर्फे जळगाव जिल्ह्यातील दिगंबर जैन समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, पर्युषण महापर्वाची सांगता आणि समाजाच्या मोबाईल सूचीचे प्रकाशन सोहळा येत्या रविवारी, २२ सप्टेंबर रोजी बळीराम पेठेतील ओक मंगल कार्यालयात सकाळी साडे अकरा वाजता होणार आहे. जिल्ह्यातील दिगंबर जैन समाजातील दहावी, बारावी व पदवीधर विध्यार्थ्यांना 2023-24 या शैक्षणिक वर्षात 70 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. अशा विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रिकेचा फोटो दीपक जैन यांच्या 9595536079 या नंबरवर 20 सप्टेंबरपर्यंत टाकावा.

    अधिक माहितीसाठी गणेश डेरेकर 7276729880, महावीर सैतवाल 9370132064, अजय सूर्यवंशी 9309195073, विश्वनाथ चतुर 9823287161, धन्यकुमार जैन 9422779989 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन दिगंबर जैन बहुद्देशीय मंडळातर्फे केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगाव प्रभाग ७ मध्ये भटक्या कुत्र्यांची वाढती भीती, नगरसेविकांची महापौरांकडे तातडीची मागणी

    March 2, 2026

    Jalgaon:महापालिकेत नवीन जेसीबी व अग्निशमन वाहनांचा समावेश

    March 2, 2026

    Amalner:शेतकरी गौरवासाठी अमळनेरमध्ये उभा होणार अजित पवारांचा पुतळा

    March 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.