Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»वैद्यकीय अधीक्षकांना धमकी देणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी
    जळगाव

    वैद्यकीय अधीक्षकांना धमकी देणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी

    SaimatBy SaimatFebruary 17, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत जळगाव प्रतिनिधी

    माहिती अधिकारात मागितलेली माहिती न मिळाल्याने एका व्यक्तीने थेट वैद्यकीय अधीक्षकांना फोन करून मारहाण करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार जळगावमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे घडला आहे. दिवसभर जळगावात घटनेचे पडसाद उमटले आहे. महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक परिषदेतर्फे शनिवारी संध्याकाळी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला.

    शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अंतर्गत कार्यरत असणारे वैद्यकीय अधिक्षक डॉ. विजय गायकवाड यांना दि १५ रोजी महेंद्र पाटील नामक व्यक्तीने अर्वाच्च भाषेत फोन करुन सर्व महिला व पुरुष डॉक्टरांना यांना देखील मारेन अशी देखील धमकी दिलेली आहे. तसेच अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकुर यांच्याबददल देखील अशोभनीय भाषा वापरलेली आहे. सर्व महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटना घटनेचा निषेध करीत आहोत व संबंधित महेंद्र पाटील व्यक्तीवर कायदेशीर कडक कारवाई करण्यांत यावी असे निवेदनात म्हटले आहे.
    निवेदन देताना जळगाव अध्यक्ष डॉ. मारोती पोटे, डॉ. धर्मेंद्र पाटील, डॉ. जितेंद्र सुरवाडे, डॉ. हर्षल महाजन, डॉ. रितेश सोनवणे, डॉ. सतीश सुरळकर, डॉ. हेमंत पाटील, डॉ. विलास मालकर, डॉ. नेहा भंगाळे, डॉ. अमित भंगाळे, डॉ. अक्षय सरोदे, डॉ. कुणाल देवरे, डॉ. सुनयना कुमठेकर आदी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Railway Accident : गर्भातील बाळासाठी ८ लाखांची स्वतंत्र भरपाई, हायकोर्टचा महत्त्वपूर्ण निकाल

    March 21, 2026

    Central Railway : मध्य रेल्वेचा प्रवाशांसाठी खास उपक्रम: पुणे–नागपूर विशेष गाड्या सुरु

    March 21, 2026

    Jalgaon : जळगाव महापालिकेचा २३ वा स्थापना दिन उत्साहात साजरा

    March 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.