Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»देवगाव येथे धाडसी घरफोडी ; सोन्याचांदीच्या दागिन्यांसह लाखोचा ऐवज लुटला
    क्राईम

    देवगाव येथे धाडसी घरफोडी ; सोन्याचांदीच्या दागिन्यांसह लाखोचा ऐवज लुटला

    SaimatBy SaimatJuly 12, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धानोरा ता. चोपडा ः वार्ताहर

    येथुन जवळच असलेल्या देवगाव येथे मुख्य चौकात बंद घर पाहून चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना आज रात्री एक ते दोनच्या सुमारास घडली असून सकाळी ही घटना उघडकीस आली.त्यामुळे देवगावात खळबळ उडाली आहे.

    देवगाव येथील रहिवासी असलेले प्रगतशील शेतकरी प्रकाश नथ्थु महाजन हे त्यांच्या कुटूंबासह राहतात. गावात त्यांचे दोन घरे आहेत त्यापैकी एक घरबंद असते. हेच बंद असलेले घराचे कुलुप चोरट्यांनी तोडुन घरात प्रवेश केला व घरात असलेले गोदरेज कपाटाचे कुलुप तोडले. महाजन कुटुंब हे सुरत येथे आपल्या नातेवाईकांकडे गेले होते. त्यांच्या पत्नी ह्या घरी एकट्या होत्या. आज सकाळी त्या दुस़ऱ्या घरात फ्रीजमधील दुध घेण्यासाठी गेल्या असता ही घटना उघडकीस आली. या चोरी झालेल्या घरातून सोन्याची साखळी 11 ग्रॅम, बाळ्या 6 ग्रॅम, ब्रेसलेट तसेच रोख रक्कम 1 लाख रुपये चोरीस गेले आहेत.अडावद पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. डीवायएसपी हे देखील देवगाव घटनास्थळी भेट देत असून चोरट्यांचा मागोवा घेण्यासाठी श्‍वानपथकाला पाचारण करण्यात आले
    आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026

    Malegaon : मालेगाव महापालिकेतील लिफ्ट कोसळली

    February 7, 2026

    Amalner : अमळनेर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत गांजाची एक बिघा शेती उध्वस्त

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.