Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी नवरात्रीनिमित्त पिंप्राळ्यात राबविली स्वच्छता मोहीम
    जळगाव

    महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी नवरात्रीनिमित्त पिंप्राळ्यात राबविली स्वच्छता मोहीम

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoOctober 6, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    शिवाजी चौकात दसऱ्यापर्यंत स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी

    महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील सफाई कर्मचारी व मेहतर समाज समितीतर्फे नवरात्रीनिमित्त पहाटे चार ते सहा या वेळेत पिंप्राळा परिसरातील भवानी मंदिर ते पिंप्राळ्यातील शिवाजी चौक येथे दसऱ्यापर्यंत स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.

    नवरात्रीनिमित्त मंदिरात भाविकांकडून निर्माल्य तसेच रस्त्यावर कचरा फेकण्यात येत असल्याने रस्त्यावर अस्वच्छता पसरल्याने नवरात्री उत्सवात मंदिर परिसरात तसेच रस्त्यावर कचरा असल्याने येताना-जातांना कचरा पडलेला असतांना परिसरात स्वच्छता असली पाहिजे व माणुसकीच्या नात्याने आपण दररोज निस्वार्थीपणे सामाजिक बांधिलकी जोपासुन सेवा केली पाहिजे, या हेतुने स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.

    असे कर्मचारी घेताहेत परिश्रम

    महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील सफाई कर्मचारी व मेहतर समाज समितीतर्फे नवरात्रीनिमित्त दररोज पहाटे ४ ते ६ या वेळेत स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. स्वच्छता मोहिमेत महानगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक रमेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सफाई कर्मचारी राजेश घुसर, सुंदरलाल खरारे, मुकेश थांबेत, विजय तंबोली, शंकर हंसकर, ज्ञानेश्वर तंबोली, उज्ज्वल खरारे यांनी परिश्रम घेत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Faizpur : अकलूद शिवारात भव्य शिवमहापुराण कथा

    March 1, 2026

    Akulkheda (Tal. Chopra) :रागाच्या भरात प्रेयसीवर गोळी; नंतर प्रियकराची आत्महत्या

    March 1, 2026

    Jalgaon : मेहरूणमध्ये तरुणीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना

    March 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.