मुख्यमंत्री जळगाव दौऱ्यावर येणार

0
7

साईमत जळगाव प्रतिनिधी

जिल्हा प्रशासनातर्फे दि. २७ रोजी शासन आपल्या दारी हा व्यापक स्वरूपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मित्तल यांनी दिली.

या कार्यक्रमात लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ जागेवरच मिळवून दिला जाणार आहे. त्यासाठी अडीच लाख लाभार्थ्यांची निवड करण्यात आली असून कार्यक्रमाला किमान ७० ते ७५ हजार लाभार्थी बोलावण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमात आरोग्य तपासणी आणि रोजगार मेळाव्याचेही आयोजन करण्यात येणार आहे.
जळगाव – जिल्हा प्रशासनातर्फे दि. २७ रोजी शासन आपल्या दारी हा व्यापक स्वरूपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मित्तल यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here